लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

4G, 5G नंतर, भारत आता 6G च्या शर्यतीत, टॉप 6 देशांमध्ये मिळवले स्थान - Marathi News | India enters top league globally in filing 6G tech patents, World Telecommunication Standardization Assembly from 14-24 Oct in New Delhi | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :4G, 5G नंतर, भारत आता 6G च्या शर्यतीत, टॉप 6 देशांमध्ये मिळवले स्थान

6G in India : आशियामध्ये पहिल्यांदाच असा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. ...

लाइक, कमेंट, शेअरचे चक्रव्यूह! सोशल मीडियासाठीच मोबाइलचा होतोय अधिक वापर - Marathi News | A maze of likes, comments, shares! Mobile is being used more for social media only | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाइक, कमेंट, शेअरचे चक्रव्यूह! सोशल मीडियासाठीच मोबाइलचा होतोय अधिक वापर

‘लोकमत’चे ऑनलाइन सर्वेक्षण : महिला शैक्षणिक आणि सोशल मीडिया या दोन्हींसाठी समान प्रमाणात मोबाइल वापरतात ...

मोबाईलवरील संभाषण ठरले जीवघेणे; दुभाजकावर चढून रस्ता क्रॉस करताना तरुणीने गमावला जीव - Marathi News | Mobile phone conversations turn out to be fatal; The young woman lost her life while crossing the road by climbing on the divider | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोबाईलवरील संभाषण ठरले जीवघेणे; दुभाजकावर चढून रस्ता क्रॉस करताना तरुणीने गमावला जीव

वाहन चालवताना अनेकजण मोबाईलवर बोलत असतात तर, अनेकजण मोबाईलवर गप्पा मारत रस्ता ओलांडतात हे अत्यंत गंभीर ...

तुमचीही मुलं सतत हातात मोबाईल घेऊन बसतात? 'ही' लक्षणं दिसल्यास सावधान, आईबाबांसाठी धोक्याचा इशारा - Marathi News | increasing screen time in children causes mental depression and vision syndrome  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुमचीही मुलं सतत हातात मोबाईल घेऊन बसतात? 'ही' लक्षणं दिसल्यास सावधान, आईबाबांसाठी धोक्याचा इशारा

Parenting Tips: मुलांचं मोबाईल बघणं खूप जास्त वाढलं असेल तर चटकन त्या सवयीवर नियंत्रण आणा, बघा याविषयीच्या संशोधनात दिलेली खास माहिती....(increasing screen time in children causes mental depression and vision syndrome) ...

आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर विसरलात? फक्त 'या' स्टेप फॉलो करा २ मिनिटांत दिसेल - Marathi News | personal finance how to know which mobile number is linked to your aadhaar card | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर विसरलात? फक्त 'या' स्टेप फॉलो करा २ मिनिटांत दिसेल

Mobile-Aadhar Link : आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर शोधण्यासाठी UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. तिथे काही स्टेप फॉलो केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर दिसेल. ...

व्हॉट्सॲप ग्रुपवर अज्ञात क्रमांकाने शेअर केलेली ‘APK’ फाइल करतेय बँक खाते रिकामे - Marathi News | WhatsApp groups become unsafe, share 'APK' file with unknown number, empty bank account | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्हॉट्सॲप ग्रुपवर अज्ञात क्रमांकाने शेअर केलेली ‘APK’ फाइल करतेय बँक खाते रिकामे

एक बेसावध क्लिक मनस्तापाला कारणीभूत; तीन महिन्यांत ३४ जण पडले बळी, खाजगी डेटासह बँक खाते होतेय रिकामे ...

BSNL कडून ग्राहकांना मोठा दिलासा; स्पॅम कॉल्स टाळण्यासाठी नवीन फीचर लाँच  - Marathi News | bsnl new feature to stop spam calls through selfcare app check details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL कडून ग्राहकांना मोठा दिलासा; स्पॅम कॉल्स टाळण्यासाठी नवीन फीचर लाँच 

BSNL : कंपनी ग्राहकांसाठी सतत नवीन योजना आणत आहे. बीएसएनएल अजूनही ग्राहकांना जुन्या किमतीत स्वस्त रिचार्ज प्लॅन देत आहे.  ...

BSNL Vs Jio : बीएसएनएलची जिओला तगडी टक्कर! १ वर्षांच्या प्लॅनमध्ये तुमच्यासाठी बेस्ट कोण? - Marathi News | BSNL Vs Jio: BSNL's tough competition with Jio! Who is best for you in 1 year plan? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बीएसएनएलची जिओला तगडी टक्कर! १ वर्षांच्या प्लॅनमध्ये तुमच्यासाठी बेस्ट कोण?

BSNL Vs Jio : आज आम्ही तुम्हाला Jio आणि BSNL या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांच्या एका वर्षाच्या रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत. दोन्हींची तुलना केल्यास तुम्हाला कोणता योग्य आहे, हे ठरवता येईल. ...