लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

आता व्हिडीओ कॉलसाठी लागणार पैसे? केंद्र सरकारने ट्रायकडून मागवले अभिप्राय - Marathi News | Now the money for video calls Central government has sought feedback from TRAI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता व्हिडीओ कॉलसाठी लागणार पैसे? केंद्र सरकारने ट्रायकडून मागवले अभिप्राय

कॉल इंटरसेप्ट करण्याची सुविधा सुरक्षा एजन्सींना देणे ॲप्सना बंधनकारक असेल. हा नियम सध्या केवळ टेलिकॉम कंपन्यांना लागू आहे. कॉलिंग सुविधेसाठी या ॲप्सना सरकारला वार्षिक परवाना शुल्क भरावे लागेल. ...

मोबाइल पाहून मुलांचा मेंदू होतोय आळशी, एकाग्रतेचा अभाव; मेंदूला कामाला लावण्यासाठी काय कराल? - Marathi News | Children's brains become lazy by looking at mobiles, lack of concentration; What to do for smart brain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोबाइल पाहून मुलांचा मेंदू होतोय आळशी, एकाग्रतेचा अभाव; मेंदूला कामाला लावण्यासाठी काय कराल?

तुम्ही हातात काय घ्याल? पुस्तक की मोबाईल फोन? उत्तर देण्यापूर्वी  काही प्रश्न स्वत:लाच विचारा! ...

देखावे पाहण्यास जाताय, मोबाइल सांभाळा! दगडूशेठ गणपती परिसरात दररोज ५० ते ६० मोबाइल चोरीला - Marathi News | Going to see the sights, take care of the mobile! 60 mobiles are stolen every day in Dagdusheth Ganpati area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देखावे पाहण्यास जाताय, मोबाइल सांभाळा! दगडूशेठ गणपती परिसरात दररोज ५० ते ६० मोबाइल चोरीला

आंध्र प्रदेशची महिला टोळी जाळ्यात ...

धक्कादायक; सततच्या मोबाईल वापरामुळे मुलांच्या मेंदूला येतोय थकवा ! - Marathi News | Shocking; Children's brains are getting tired due to continuous mobile use! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; सततच्या मोबाईल वापरामुळे मुलांच्या मेंदूला येतोय थकवा !

मानसोपचार तज्ज्ञांचे मत : पालकांनी काळजी घेण्याचे आवाहन ...

गणेशोत्सवातील गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी; आंतरराज्यीय टोळीकडून १५ लाखांचे मोबाईल जप्त - Marathi News | Mobile theft taking advantage of Ganeshotsav crowd 15 lakh mobile phones seized from an inter-state gang | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशोत्सवातील गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी; आंतरराज्यीय टोळीकडून १५ लाखांचे मोबाईल जप्त

मागील १० दिवसांपासून या परिसरात चोरी करत असल्याची कबुली चोरांनी दिली ...

iPhone 14 बाबत मोठा खुलासा! नवीन मॉडेलमध्ये कमी किमतीत मिळतील शानदार फीचर्स - Marathi News | iphone 14 plus price in india and other details leaked max could be called iphone 14 plus | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone 14 बाबत मोठा खुलासा! नवीन मॉडेलमध्ये कमी किमतीत मिळतील शानदार फीचर्स

iPhone 14 Plus Price In India : येत्या 7 सप्टेंबरला कंपनी आपल्या आगामी विशेष लाँच इव्हेंटमध्ये iPhone 14 सिरीजला सादर करण्यासाठी सज्ज आहे. ...

गणेशोत्सवातील मिरवणुकांमधील लेसर लाइटचा फटका, मोबाइल झाले खराब : अनेकांचे डोळेही चुरचुरले - Marathi News | Laser lights in Ganeshotsav processions hit, mobiles damaged: Many people's eyes were also crushed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मिरवणुकांमधील लेसर लाइटचा फटका, मोबाइल झाले खराब, अनेकांचे डोळेही चुरचुरले

Ganesh Mahotsav: लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी कोल्हापुरातील अनेक मंडळांनी बुधवारी रात्री लेसर लाइटसह साउंड सिस्टीमचा वापर केला. या रंगीबेरंगी लाइट आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद करण्याच्या नादात जिल्ह्यातील हजारो जणांचे मोबाइल खराब झाले. ...

फोनवर बोलताना सांभाळून! डेटा झाला सार्वजनिक, व्हीआयच्या २ कोटी ग्राहकांना फटका - Marathi News | Careful while talking on the phone! Data becomes public, 2 crore customers of VI affected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फोनवर बोलताना सांभाळून! डेटा झाला सार्वजनिक, व्हीआयच्या २ कोटी ग्राहकांना फटका

व्होडाफोन आयडियाच्या (व्हीआय) या दूरसंचार प्रणालीमध्ये असलेल्या त्रुटींमुळे सुमारे दोन कोटी ग्राहकांची माहिती सार्वजनिक झाली असल्याचा दावा सायबरएक्स९ या सायबर सुरक्षा संशोधन कंपनीने केला आहे. मात्र, हा दावा व्होडाफोन आयडियाने फेटाळून लावला. ...