लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत - Marathi News | The trustees sought a deadline to remove the encroached construction of the mosque on their own, Dharavi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत

महानगरपालिकेने बजावलेल्या निष्कासन नोटीसनंतर विश्वस्तांनी केलेली लेखी विनंती प्रशासनाकडून मान्य ...

वडाळ्याच्या खार जमिनी संकटात; भरावामुळे पर्यावरणाला धोका; यंत्रणांचेही दुर्लक्ष - Marathi News | in mumbai wadala salt lands in crisis risk to the environment due to filling neglect of the system | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वडाळ्याच्या खार जमिनी संकटात; भरावामुळे पर्यावरणाला धोका; यंत्रणांचेही दुर्लक्ष

कांजूर मार्ग येथील खार जमिनीवर प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचा घाट घातला जात असताना आता वडाळा येथील खार जमिनीही संकटात आल्या आहेत. ...

विधानसभेला मतदान सोपे, १० हजार १११ मतदान केंद्रे; लोकसभेच्या तुलनेत २१८ ची वाढ - Marathi News | in mumbai assembly voting made easy about 10 thousand 111 polling stations an increase of 218 compared to lok sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभेला मतदान सोपे, १० हजार १११ मतदान केंद्रे; लोकसभेच्या तुलनेत २१८ ची वाढ

विधानसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करणे अधिक सोयीचे व्हावे, यासाठी मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. ...

मोलकरणीने ‘इन्स्टा’वर टाकला फोटो अन् दागिन्यांच्या चोरीचा लागला छडा; गुन्हा दाखल - Marathi News | in mumbai the maid put the photo on instagram and the theft of jewelery started  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोलकरणीने ‘इन्स्टा’वर टाकला फोटो अन् दागिन्यांच्या चोरीचा लागला छडा; गुन्हा दाखल

चोरीचे दागिने घालून स्वतःचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि एका मोलकरणीवर गुन्हा दाखल झाला. ...

विमान प्रवास करताय, मग मोबाइलमध्ये डिजियात्रा हवेच; ॲप कसे वापरायचे? जाणून घ्या  - Marathi News | while traveling by airline then mobile must have digiyatra know about how to use the app find out  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमान प्रवास करताय, मग मोबाइलमध्ये डिजियात्रा हवेच; ॲप कसे वापरायचे? जाणून घ्या 

गेल्या दीड वर्षांपासून देशात विमान प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली असून, वाढत्या गर्दीमुळे विमानतळावर प्रवेश करण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागत आहेत. ...

विसर्जनावेळी ड्रोन उडविणे पडले महागात; गिरगाव चौपाटी येथे पाच जणांवर गुन्हा - Marathi News | in mumbai ganesh mahotsav 2024 flying drones during immersion increase in difficulty crime against five persons in girgaon chowpatty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विसर्जनावेळी ड्रोन उडविणे पडले महागात; गिरगाव चौपाटी येथे पाच जणांवर गुन्हा

गणेशमूर्तींच्या विसर्जन सोहळ्याप्रसंगी गिरगाव चौपाटी येथे विनापरवानगी ड्रोन उडविणे पाच जणांना महागात पडले आहे. ...

कोस्टल रोडचा प्रवास सकाळी ७ ते रात्री १२ पर्यंतच; दक्षिण वाहिनीकरिता पालिकेची नियमावली जाहीर  - Marathi News | in mumbai coastal road travel only from 7 am to 12 pm municipality announced rules for south channel  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडचा प्रवास सकाळी ७ ते रात्री १२ पर्यंतच; दक्षिण वाहिनीकरिता पालिकेची नियमावली जाहीर 

गणेशोत्सवादरम्यान कोस्टल रोड ६ ते १८ सप्टेंबरपर्यंत २४ तास वाहतुकीसाठी खुला होता.  ...

आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | iPhone 16 Series: iPhone obsessed Mumbaikar; Man bought 5 iPhone 16 for wife-kids, video goes viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...

iPhone 16 Series: मुंबईच्या बीकेसीमधील Apple स्टोअरवर iPhone 16 घेण्यासाठी ग्राहकांनी लांब रांगा केल्या. ...