शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : पुण्यात भाजपला दुसरा मोठा धक्का बसण्याची शक्यता; संजय काकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत?

महाराष्ट्र : Maharashtra Politics : अभिजीत पाटलांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली; माढ्यात उमेदवारी मिळणार?

महाराष्ट्र : निवडणुकीपूर्वी शरद पवारांना धक्का; अमरावतीच्या २८ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

महाराष्ट्र : Ajit Pawar : 'महायुतीत अजित पवारांना बाजूला करण्याचे प्रयत्न'; काँग्रेस नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

बीड : महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीच्या दाव्याने भाजप आमदार लक्ष्मण पवारांची उमेदवारी धोक्यात

पुणे : महायुतीत जुन्नरची जागा राष्ट्रवादीकडेच राहणार; अजित पवारच उमेदवार निश्चित करणार, आढळराव पाटलांचे स्पष्टीकरण

बीड : संदीप क्षीरसागरांची उमेदवारी धोक्यात; बीडमध्ये शरद पवार गटाकडून नव्या चेहऱ्याचा शोध

कोल्हापूर : VidhanSabha Election: कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस, शिंदेसेना, राष्ट्रवादी गड राखणार?, अस्तित्वाची लढाई

राजकारण : पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही, तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान

महाराष्ट्र : सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया