लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन - Marathi News | Sachish Chavan suspended from NCP for 6 years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन

राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी ही कारवाई केली आहे. ...

महायुतीचं जागावाटप होणार फायनल? शिंदे, फडणवीस, पवारांची दिल्लीत शाहांसोबत बैठक - Marathi News | Mahayuti seat distribution will be the final? Shinde, Fadnavis, Pawar meeting with Amit Shah in Delhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महायुतीचं जागावाटप होणार फायनल? शिंदे, फडणवीस, पवारांची दिल्लीत शाहांसोबत बैठक

Mahayuti Seat Sharing for Maharashtra Assembly election 2024: महायुतीच्या जागावाटप अंतिम टप्प्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, पेच निर्माण झालेल्या जागांवर दिल्लीत अमित शाहासोबत बैठकीत चर्चा करून मार्ग काढला जाणार असल्याचे समजते.  ...

असा हा लपंडाव! मास्क लावून भाजपचा आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेला, पण कॅमेरे दिसताच... - Marathi News | the BJP MLA went to meet Sharad Pawar Wearing a mask but left after seeing the media cameras | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :असा हा लपंडाव! मास्क लावून भाजपचा आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेला, पण कॅमेरे दिसताच...

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा एक नेता फाईलने चेहरा लपवून शरद पवारांकडे विधानसभा उमेदवारीसाठी मुलाखत देण्यास पोहोचला होता. ...

Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक - Marathi News | Five more persons held in Baba Siddique murder case total number of arrests to nine - Mumbai police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक

Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आणखी पाच आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे. ...

Rupali Chakankar: त्यांचे अज्ञानच यातून दिसते; रुपाली चाकणकरांचे नाव न घेता टीकाकारांना प्रत्युत्तर - Marathi News | This shows their ignorance; Reply to critics without naming Rupali Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rupali Chakankar: त्यांचे अज्ञानच यातून दिसते; रुपाली चाकणकरांचे नाव न घेता टीकाकारांना प्रत्युत्तर

मागील काळात या पदावरून मी प्रामाणिकपणे काम केल्याने पक्षाने मला फेरनियुक्ती दिली ...

Baramati Vidhan Sabha: विधानसभेला पवार विरुद्ध पवार लढत होणार? हतबल बारामतीकर नक्की कोणाला साथ देणार - Marathi News | Will there be a Pawar vs Pawar fight in the Legislative Assembly? Who will the desperate Baramatikar support? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Baramati Vidhan Sabha: विधानसभेला पवार विरुद्ध पवार लढत होणार? हतबल बारामतीकर नक्की कोणाला साथ देणार

लोकसभेत नणंद भावजयीचा सामना झाल्यानंतर विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात लढत होण्याची गडद शक्यता ...

हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने इंदापूरात खळबळ; तिसऱ्या आघाडीची तयारी, लक्ष पवारांच्या निर्णयाकडे - Marathi News | Harshvardhan Patil entry stirs excitement in Indapur Preparations for the third alliance, focus on Pawar's decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने इंदापूरात खळबळ; तिसऱ्या आघाडीची तयारी, लक्ष पवारांच्या निर्णयाकडे

आप्पासाहेब जगदाळे व प्रवीण माने हे दोघे ही निवडणुक लढवण्याच्या मुद्द्यावर ठाम, पण निवडणूक रिंगणात कोण उतरणार हेच ठरेना! ...

'वाळवा विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक'; सदाभाऊ खोतांनी उमेदवारीची केली मागणी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 I am willing to contest elections from Walwa Assembly Constituency Sadabhau Khot demanded candidature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'वाळवा विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक'; सदाभाऊ खोतांनी उमेदवारीची केली मागणी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आमदार सदाभाऊ खोत यांनी वाळवा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली आहे. ...