शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : भाजपाला आणखी एक धक्का; बडा नेता शरद पवारांना भेटला, 'घरवापसी'चा निर्णय पक्का झाला?

पुणे : Ajit Pawar: मुलींना छेडछाड, 'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह'; बारामतीत अजितदादा ‘ॲक्शन मोड’ मध्ये

पुणे : गाळ मुलगी शेतकऱ्यांना; भुयारांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, रात्रीच त्यांना...

महाराष्ट्र : शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी...; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू

पिंपरी -चिंचवड : अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 

सातारा : साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?

कल्याण डोंबिवली : भाजप-शिंदे गटात जाण्याच्या अफवा, ओमी कलानी तुतारी चिन्हावर रिंगणात राहणार!

महाराष्ट्र : मुलगी जर दिसायला चांगली असेल...; अजितदादा समर्थक आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान

महाराष्ट्र : शरद पवार शिंदे गटाला धक्का देणार! तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार

पुणे : के. चंद्रशेखर राव यांचा 'बीआरएस' पक्ष शरद पवार यांच्या गटात विलिन होणार