शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नोटाबंदी

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही...

Read more

व्यापार : ...तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल होणार; २ हजारांच्या नोटांबाबत मोठा निर्णय, नेमकं प्रकरण काय?

मुंबई : दोन हजारांच्या नोटांना रुग्णालयांचाही नकार ! रुग्ण आणि नातेवाइकांचे होत आहेत हाल

व्यापार : २ हजार रुपयांची नोट बदलायचीय? ना ओळखपत्र, ना द्यावा लागेल अर्ज; SBI'ने काढले परिपत्रक

व्यापार : २०१६ आणि २०२३ : नोटबंदीत फरक काय? यातून काय बोध घ्यावा? 

संपादकीय : संपादकीय: दुसरा पोपट मेला! पहिल्या नोटबंदीची कारणे लोक अजून शोधताहेत, तोवर...

फिल्मी : 'असं वाटलं तीन मृतदेह मार्गी लावतोय'; 2 हजारच्या नोटाबंदीवर R madhavan ची पोस्ट

महाराष्ट्र : बँकांनीही नोटबंदीचा धसका घेतला; २००० च्या नोटा स्वीकारण्यास नकार, लोक पुन्हा 'नोटा' कुटीस

मुंबई : अशाही वाटा! दोन हजारांची नोट मागे घेताच, सोन्याची विक्री तिप्पट

व्यापार : अलविदा २०००! २ हजारांची नोट वितरणातून मागे; आरबीआयचा मोठा निर्णय, सांगितलं महत्वाचं कारण 

कोल्हापूर : राज्यातील अकरा जिल्हा बँकांत १४७ कोटीच्या जुन्या नोटा पडून; नोटाबंदी वैध, शिल्लक नोटांचा निकाल कधी?