लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News

Parliament, Latest Marathi News

जुन्या खुणा पुसणेच बरे! - Marathi News | reform bills ipc crpc and indian evidence act and its impact on country | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जुन्या खुणा पुसणेच बरे!

तीन कायद्यांमध्ये आमूलाग्र बदल करणारे विधेयक गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अखेरच्या दिवशी सादर केले.  ...

अविश्वास प्रस्तावाचा निर्णय INDIA वरच उलटला, PM मोदींना झाला मोठा फायदा? जाणून घ्या सर्व्हेत काय म्हणाले लोक - Marathi News | Lok sabha No confidence motion decision reversed on INDIA alliance itself, PM Narendra Modi NDA benefited know about what people said in the survey | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अविश्वास प्रस्तावाचा निर्णय INDIA वरच उलटला, PM मोदींना मोठा फायदा! सर्व्हेत काय म्हणाले लोक?

या अविश्वास प्रस्तावासंदर्भात लोकांना काय वाटते? कुणाला झाला सर्वाधिक फायदा? सर्व्हेत काय म्हणाले लोक? जाणून घ्या... ...

धीर, अधीर अन् बधिर!  ज्या मणिपूरमुळे हा अविश्वासाचा अध्याय रचला गेला त्या... - Marathi News | Patient, impatient and deaf! Manipur which created this chapter of mistrust... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धीर, अधीर अन् बधिर!  ज्या मणिपूरमुळे हा अविश्वासाचा अध्याय रचला गेला त्या...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अपेक्षेनुसार विराेधकांचा अविश्वास प्रस्ताव फेटाळून लावला. पाच वर्षांपूर्वीही असेच झाले होते. यावेळी मतदानाची वेळ ... ...

ब्रिटिशकालीन कायदे होणार इतिहासजमा; गृहमंत्री अमित शाह यांनी मांडली ३ विधेयके; गुलामगिरीच्या खुणा नष्ट करण्यासाठी पाऊल - Marathi News | British-era laws will become history; Home Minister Amit Shah introduced 3 bills; Step to destroy traces of slavery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिटिशकालीन कायदे होणार इतिहासजमा; गृहमंत्री अमित शाह यांनी मांडली ३ विधेयके; गुलामगिरीच्या खुणा नष्ट करण्यासाठी पाऊल

आधीचे कायदे इंग्रजांच्या सत्तेचे रक्षण करण्यासाठी दंड देण्याच्या उद्देशाने होते. यात आम्ही मूलभूत बदल केला. भारतीय नागरिकांना संविधानाने दिलेल्या सर्व अधिकारांचे रक्षण करणे हा या तीन नव्या कायद्यांचा आत्मा असेल, असेही शाह म्हणाले. ...

"नमस्कार! मी निलंबित खासदार राघव चढ्ढा...", 'आप' नेत्याची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | aap mp raghav chadha in the dispute of fake signatures suspended from rajya sabha what exactly is the case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नमस्कार! मी निलंबित खासदार राघव चढ्ढा...", 'आप' नेत्याची पहिली प्रतिक्रिया

राघव चढ्ढा यांनी राज्यसभा सभागृहातून निलंबनानंतर भाजपवर निशाणा साधला आहे.  ...

सरन्यायाधीशांऐवजी मंत्री; निवडणूक आयुक्त निवड समितीतून वगळले; सरकारने मांडले विधेयक - Marathi News | Minister instead of Chief Justice; dropped from Electoral Commissioner Selection Committee; Bill introduced by Modi Govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरन्यायाधीशांऐवजी मंत्री; निवडणूक आयुक्त निवड समितीतून वगळले; सरकारने मांडले विधेयक

मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीच्या सल्ल्याने राष्ट्रपती करतील, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने याच वर्षी मार्चमध्ये दिला होता. ...

मोदी सरकारने जिंकला विश्वास; मतदानालाही उपस्थित नव्हती इंडिया आघाडी  - Marathi News | Modi government wins trust; The India Alliance was not even present at the polling | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारने जिंकला विश्वास; मतदानालाही उपस्थित नव्हती इंडिया आघाडी 

अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सडेतोड उत्तर; मणिपूरमध्ये शांततेचा सूर्य उगवेल, दिली ग्वाही ...

मणिपूरवर ‘मन की बात’ का नाही? - अधीर रंजन चौधरी - Marathi News | Why is there no 'Mann Ki Baat' on Manipur? - Adhir Ranjan Chaudhary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरवर ‘मन की बात’ का नाही? - अधीर रंजन चौधरी

मोदी एक वेळ नव्हे, तर शंभरवेळा पंतप्रधान झाले तरी काही फरक पडत नाही, त्याचे आम्हाला काही देणे-घेणे नाही. - चौधरी ...