लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संभाजी राजे छत्रपती

Shambhaji Raje Bhosale Latest news

Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.
Read More
प्रकाश आंबेडकर भेटीनंतर संभाजीराजे काय म्हणाले? Sambhaji Raje And Prakash Ambedkar Meeting - Marathi News | What did Sambhaji Raje say after meeting Prakash Ambedkar? Sambhaji Raje And Prakash Ambedkar Meeting | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकाश आंबेडकर भेटीनंतर संभाजीराजे काय म्हणाले? Sambhaji Raje And Prakash Ambedkar Meeting

...

महायुद्ध - संभाजीराजेंचं मराठा आरक्षण? With Ashish Jadhao | Vinayak Mete | Sanjay Lakhe Patil - Marathi News | World War - Sambhaji Raje's Maratha Reservation? With Ashish Jadhao | Vinayak Mete | Sanjay Lakhe Patil | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुद्ध - संभाजीराजेंचं मराठा आरक्षण? With Ashish Jadhao | Vinayak Mete | Sanjay Lakhe Patil

...

संभाजीराजे आमचेच खासदार, बघू काय करतात? Girish Mahajan on Sambhajiraje Bhosale | Maharashtra - Marathi News | Sambhaji Raje is our MP, let's see what he does? Girish Mahajan on Sambhajiraje Bhosale | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजीराजे आमचेच खासदार, बघू काय करतात? Girish Mahajan on Sambhajiraje Bhosale | Maharashtra

...

Maratha Reservation: पुनर्विचार याचिका हाच कायदेशीर मार्ग; संभाजीराजेंनी घेतली आंबेडकरांची भेट - Marathi News | Maratha Reservation Reconsideration petition is the legal way | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: पुनर्विचार याचिका हाच कायदेशीर मार्ग; संभाजीराजेंनी घेतली आंबेडकरांची भेट

मराठा आरक्षणाबाबत प्रकाश आंबेडकरांनी सांगितला मार्ग ...

Maratha Reservation : ...तर मग मी आणि प्रकाश आंबेडकर का नाही एकत्र येऊ शकत ? संभाजीराजेंनी उलगडलं भेटीमागचं 'राज'कारण  - Marathi News | Maratha Reservation : ... then why can't Prakash Ambedkar and I come together? Sambhaji Raje revealed the reason behind the visit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation : ...तर मग मी आणि प्रकाश आंबेडकर का नाही एकत्र येऊ शकत ? संभाजीराजेंनी उलगडलं भेटीमागचं 'राज'कारण 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही मराठा समाजाला आरक्षण मिळावी अशी इच्छा होती.  ...

Maratha Reservation : प्रकाश आंबेडकरांनी खासदार संभाजीराजेंना सांगितला मराठा आरक्षणासाठीचा 'हा' कायदेशीर मार्ग! - Marathi News | Maratha Reservation: Prakash Ambedkar tells Sambhaji Raje 'this' legal way regarding Maratha reservation! Meeting in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation : प्रकाश आंबेडकरांनी खासदार संभाजीराजेंना सांगितला मराठा आरक्षणासाठीचा 'हा' कायदेशीर मार्ग!

महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा; संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर त्यात ताजेपणा येईल : प्रकाश आंबेडकर  ...

Maratha Reservation : मोठी 'राजकीय' घडामोड! खासदार संभाजीराजे अन् प्रकाश आंबेडकर यांच्यात मराठा आरक्षणावर चर्चा - Marathi News | Maratha Reservation : Important 'political' incident in Pune! Meeting between MP Sambhaji Raje and Prakash Ambedkar on Maratha reservation begins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation : मोठी 'राजकीय' घडामोड! खासदार संभाजीराजे अन् प्रकाश आंबेडकर यांच्यात मराठा आरक्षणावर चर्चा

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील विविध राजकीय नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेणे सुरु केले आहे. ...

Maratha Reservation : संसदेत १०२ वी घटना दुरुस्ती होत असताना संभाजीराजेंनी तोंड का उघडले नाही? बी.जी. कोळसे पाटलांचा हल्लाबोल  - Marathi News | Maratha Reservation : Why did MP Sambhaji Raje remain silent in Parliament? B.G. kolse patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation : संसदेत १०२ वी घटना दुरुस्ती होत असताना संभाजीराजेंनी तोंड का उघडले नाही? बी.जी. कोळसे पाटलांचा हल्लाबोल 

खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या आक्रमक पावित्र्यानंतर माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ...