शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

महाराष्ट्र : कार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati

नाशिक : समाजाचा सेवक म्हणून रस्त्यावर उतरू, मराठा आरक्षणप्रश्नी राजे म्हणतात...

नाशिक : २ आॅक्टोबरला लोकप्रतिनिधींच्या घरासमोर निदर्शने

कोल्हापूर : Maratha reservation- आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी घातले दंडवत

कोल्हापूर : मोदीजींनी भेट नाकारल्याचा उल्लेख म्हणजे केवळ राजकारण : संभाजीराजे

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाबाबत चर्चेस मोदींची टाळाटाळ? संभाजीराजेंच्या तीन पत्रांना अद्याप उत्तर नाही

राजकारण : “दोन्ही राजे आमच्यासाठी आदरणीय; विनाकारण छत्रपतींच्या घराण्यात वाद निर्माण करु नका”

कोल्हापूर : मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत पोलीस भरती नको : खासदार संभाजीराजे

राजकारण : पोलीस भरती रद्द होणार?; ठाकरे सरकारचा निर्णय मराठा समाजाला चिथावणी देणारा; छत्रपती संतापले

राजकारण : मराठा आंदोलन दडपले तर चिघळण्याची शक्यता | Chatrapati Sambhaji Raje | Maratha Reservation