लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
खाणं कमी तरी पोट सुटत चाललंय? रोज न चुकता किचनमधले ४ पदार्थ खा, भराभर घटेल वजन - Marathi News | Top 4 Foods To Eat To Lose Weight : How to Lose Weight With Kichen Ingredients | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खाणं कमी तरी पोट सुटत चाललंय? रोज न चुकता किचनमधले ४ पदार्थ खा, भराभर घटेल वजन

Top 4 Foods To Eat To Lose Weight : दालचिनीत फायबर्सचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे पोट बराचवेळ भरलेलं राहतं आणि इतर पदार्थ खाणं टाळता येतं. ...

कॅल्शियम हवंय पण दूध आवडत नाही ? ५ पदार्थ रोज खा, पोलादी शरीर-मजबूत होतील हाडं - Marathi News | Foods For Calcium Apart From Milk : Food Rich In Calcium Other Than Dairy Products | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कॅल्शियम हवंय पण दूध आवडत नाही ? ५ पदार्थ रोज खा, पोलादी शरीर-मजबूत होतील हाडं

Foods For Calcium Apart From Milk : बदामाचा आपल्या आहारात समावेश करा. बदामात कॅल्शियमशिवाय इतरही पोषक तत्व जसं की प्रोटीन, फायबर्स, मॅग्नेशियम, मॅन्गनीज असते. ...

लठ्ठपणा, चरबी दूर करण्यासाठी रिकाम्या पोटी प्या हे खास पाणी, शरीराला मिळतील इतरही अनेक फायदे! - Marathi News | Drinking ajwain water on empty stomach will burn belly fat and help to weight loss | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लठ्ठपणा, चरबी दूर करण्यासाठी रिकाम्या पोटी प्या हे खास पाणी, शरीराला मिळतील इतरही अनेक फायदे!

Ajwain water benefits : आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी असाच एक सोपा उपाय सांगणार आहोत. इतकंच नाही तर हा उपाय केल्याने कोलेस्ट्रॉल-डायबिटीस आणि हृदयरोगांचा धोकाही कमी होतो.  ...

आयुर्वेद डॉक्टरांनुसार भात शिजवण्याची योग्य पद्धत, कितीही खाल्ला तरी वाढणार नाही वजन! - Marathi News | What is the best method of cooking rice to lose weight | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आयुर्वेद डॉक्टरांनुसार भात शिजवण्याची योग्य पद्धत, कितीही खाल्ला तरी वाढणार नाही वजन!

आयुर्वेद डॉक्टर विलास शिंदे यांनी सांगितलं की, भात शिजवण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत असेल तर भात खाऊनही तुमचं वजन वाढणार नाही. ...

'या' 3 चुका केल्या तर कधीच कमी होणार नाही वजन, ऋजुता दिवेकर यांनी दिला खास सल्ला... - Marathi News | Rujuta Diwekar told weight loss mistakes to avoid know its | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'या' 3 चुका केल्या तर कधीच कमी होणार नाही वजन, ऋजुता दिवेकर यांनी दिला खास सल्ला...

Weight Loss Tips : अनेकांना प्रश्न पडू शकतो की, बरीच मेहनत करूनही वजन कमी का होत नाही? मुळात काही लोक वजन कमी करताना काही चुका करतात. ...

बसल्या-बसल्या करा वजन कमी, जेवणानंतर फक्त १५ मिनिटं ‘असं’ बसा, पचनही सुधारेल - Marathi News | Health Benefits Of Vajrasana Pose And How To Do It - Helps for Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बसल्या-बसल्या करा वजन कमी, जेवणानंतर फक्त १५ मिनिटं ‘असं’ बसा, पचनही सुधारेल

Health Benefits Of Vajrasana Pose And How To Do It - Helps for Weight Loss : वेट लॉस ते पचनक्रिया सुधारणे; 'या' पद्धतीने बसणं ठरू शकतं आरोग्यासाठी फायदेशीर.. ...

ओटीपोट लटकतंय, मागचा शेप बिघडला? सकाळी १ ग्लास पाण्यात हा पदार्थ घालून प्या, स्लिम व्हा - Marathi News | Does Cumin Water Reduce Belly Fat : How to Loss Belly Fat Using Cumin Water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओटीपोट लटकतंय, मागचा शेप बिघडला? सकाळी १ ग्लास पाण्यात हा पदार्थ घालून प्या, स्लिम व्हा

How to Loss Belly Fat Using Cumin Water : या पाण्याने पचनक्रिया आणि मेटाबॉलिझ्म बुस्ट होण्यास मदत होते. ...

चालणं होत नाही? बसून पोट सुटत चाललंय? मग ५-१० मिनिटांसाठी मिनी वॉक कराच; व्हाल लवकर स्लिम - Marathi News | How Walking Can Help You Lose Weight and Belly Fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चालणं होत नाही? बसून पोट सुटत चाललंय? मग ५-१० मिनिटांसाठी मिनी वॉक कराच; व्हाल लवकर स्लिम

How Walking Can Help You Lose Weight and Belly Fat : फिट राहायचं? मग बिझी शेड्यूलमधून मिनी वॉकसाठी थोडासा वेळ काढावाच लागेल.. ...