लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray Latest news

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर आदित्य काय म्हणाले? Aaditya Thackeray On Hijab Row | Maharashtra News - Marathi News | What did Aditya say against the backdrop of hijab controversy? Aaditya Thackeray On Hijab Row | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर आदित्य काय म्हणाले? Aaditya Thackeray On Hijab Row | Maharashtra News

कर्नाटकातील एका महाविद्यालयात हिजाब घालून येण्यास बंदी घातली आणि तो वाद कोर्टापर्यंत गेला. कोर्टात प्रकरण असतानाच दोन दिवसांआधी महाविद्यालयात मुस्कान नावाची विद्यार्थिनी हिजाब घालून आली. आणि त्याचवेळी शेकडो तरुण तिथे आले आणि हिजाब घालून कॉलेजात जाता ...

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'फिट अँड फाईन'; ऑपरेशननंतर प्रथमच समोर आला फोटो, बाळासाहेबांना अभिवादन! - Marathi News | Uddhav Thackeray and Aaditya Thackeray Pays Homage To Balasaheb Thackeray and Netaji Subhas Chandra Bose on his birth anniversary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे 'फिट अँड फाईन';ऑपरेशननंतर प्रथमच समोर आला फोटो,बाळासाहेबांना अभिवादन!

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन! ...

Tardeo Fire: ताडदेव दुर्घटनेची उपायुक्तांमार्फत चौकशी; आदित्य ठाकरे गेले घटनास्थळी - Marathi News | deputy commissioner inquiries into tardeo fire accident aditya thackeray went to the spot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताडदेव दुर्घटनेची उपायुक्तांमार्फत चौकशी; आदित्य ठाकरे गेले घटनास्थळी

Tardeo Fire: ताडदेव येथील उत्तुंग इमारतीत लागलेल्या भीषण आगीची गंभीर दखल मुंबई पालिका प्रशासनाने घेतली आहे. ...

Goa Election 2022: “महाराष्ट्रातील शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे गोव्यात प्रचाराला येणार”: संजय राऊत - Marathi News | goa election 2022 sanjay raut said maharashtra shiv sena leaders and aditya thackeray will come in goa for campaign | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“महाराष्ट्रातील शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे गोव्यात प्रचाराला येणार”: संजय राऊत

Goa Election 2022: शिवसेनेचे वाघ गोव्याच्या विधानसभेत जायलाच पाहिजे आणि गोवेकर यंदा शिवसेनेला संधी देईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

“आदित्य ठाकरेंना विद्यार्थ्यांबद्दल काही कणव असेल अशी अपेक्षा होती, पण...”; फडणवीसांची टीका - Marathi News | devendra fadnavis criticizes thackeray govt and aditya thackeray over new university law | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आदित्य ठाकरेंना विद्यार्थ्यांबद्दल काही कणव असेल अशी अपेक्षा होती, पण...”; फडणवीसांची टीका

राज्यातील विद्यापीठे युवासेनेचे अड्डे बनवण्याचे षडयंत्र ठाकरे सरकार करतंय, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ...

उद्धव ठाकरे आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक; पक्षप्रमुखांनी काय दिले आदेश? - Marathi News | Important meeting between Uddhav Thackeray and Shiv Sena office bearers for BMC Election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले महत्त्वाचे आदेश

मुंबईतील २२७ शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, खासदार, विभागप्रमुख यांची अत्यंत महत्त्वाची बैठक मंगळवारी रात्री उशिरा घेतली ...

Aditya Thackeray : आगामी निवडणुकीत शिवसेनेचे 'धनुष्य' आदित्य ठाकरेच पेलणार? जोरदार मोर्चेबांधणी  - Marathi News | Aditya Thackeray will be the Shiv Sena's lead in the upcoming elections? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आगामी निवडणुकीत शिवसेनेचे 'धनुष्य' आदित्य ठाकरे पेलणार?

Aditya Thackeray : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीबरोबरच राज्यात पुढील काळात शिवसेनेच नेतृत्व ठळकपणे आदित्य ठाकरे यांनाच पुढे आणण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. ...

Coronavirus : ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा इशारा - Marathi News | This could be the beginning of a third wave, warned Environment Minister Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा इशारा

Aditya Thackeray : कोविड प्रतिबंधक नियम मोडणाऱ्या आस्थापनाही सील करण्यात येतील, असा इशारा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. ...