शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एम्स रुग्णालय

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत.

Read more

आरोग्य : Corona virus : शरीरात झपाट्यानं पसरेल कोरोना; जर उपचारादरम्यान हे औषध घ्याल; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा

राष्ट्रीय : CoronaVirus: कोरोनाला घाबरून खिडक्या, दारे बंद करू नका! एम्सच्या डॉक्टरांनी सांगितले 'काय करावे, करू नये'

क्राइम : Chhota Rajan: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन कोरोना पॉझिटिव्ह; दिल्लीच्या एम्समध्ये हलविले

राष्ट्रीय : ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरची खरी गरज कुणाला, कुणाला होऊ शकतं नुकसान? देशातील दिग्गज डॉक्टरांनी सांगितलं!

आरोग्य : CoronaVirus : कोरोना लशीच्या पहिल्या डोसनंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तर दुसरा डोस केव्हा घ्याल?

राष्ट्रीय : Corona Vaccine: मस्तच!... लस ठरतेय प्रभावी; लसीकरण झालेल्या १० हजारांत फक्त २ ते ४ जणांना कोरोना संसर्ग

राष्ट्रीय : कोरोना कधीच नष्ट होणार नाही का?, AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया काय म्हणाले? वाचा...

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा भयावह वेग! दिल्लीच्या AIIMS मधील तब्बल 35 डॉक्टर पॉझिटिव्ह, आरोग्य विभागात खळबळ

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला लसीचा दुसरा डोस; म्हणाले, पात्र असाल तर लवकर...

राष्ट्रीय : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मायक्रो लॉकडाऊन आवश्यक : AIIMS प्रमुख रणदीप गुलेरिया