शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.

Read more

मुंबई : Rajya Sabha Election 2022: “...तर आम्ही विरोध करण्याचे कारण नाही”; MIM च्या भूमिकेवर संजय राऊत स्पष्टच बोलले

मुंबई : Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीच्याआधी राज्यात मोठी घडामोड; एमआयएमने अखेर स्पष्ट केली भूमिका

राष्ट्रीय : Hyderabad Gangrape Case: हैदराबाद गँगरेप प्रकरण; MIM आमदाराचा मुलगा आणि पुतण्यासह 6 आरोपी अटकेत, घटनेत सरकारी गाडीचा वापर

नांदेड : राज्यसभेसाठी गरज असेल तर थेट संपर्क करा; ओवेसींचे महाविकास आघाडीला आवाहन

राष्ट्रीय : Asaduddin Owaisi:काश्मीरी पंडितांचे दुसऱ्यांदा स्थलांतर अन् भाजप चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्थ: असदुद्दीन ओवेसी

ठाणे : देशातील मुस्लिम स्वातंत्र्यवीर खरे देशप्रेमी, त्यांनी कधीच ब्रिटिशांसमोर माफी मागितली नाही

राष्ट्रीय : 'भारतातील मुसलमानांचा मुघलांशी संबंध नाही, पण त्यांच्या बायका कोण होत्या?' ओवेसींचा सवाल

पुणे : ...म्हणून, या निजामाच्या अवलादी इथं वळवळ करायला लागल्या; राज यांनी शिवसेनेवरच फोडलं खापर

राष्ट्रीय : Gyanvapi Mosque: AIMIM च्या प्रवक्त्याची शिवलिंगा संदर्भात वादग्रस्त पोस्ट, सायबर पोलिसांनी केली अटक

राष्ट्रीय : Gyanvapi Mosque Row: ...तर या देशात पुन्हा 1980-90 सारखा काळ येऊ नये; ज्ञानवापी सर्व्हेवर ओवेसींचं मोठं वक्तव्य