लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित डोवाल

अजित डोवाल

Ajit doval, Latest Marathi News

अजित डोवाल 1968 च्या केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते अनेक वर्षे गुप्तचर खात्यात कार्यरत होते. अनेक मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अजित डोभाल 2005 मध्ये निवृत्त झाले. मिझोरम, पंजाब, काश्मीरमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच मोदी सरकारनं त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली. ते देशाचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.
Read More
Delhi Violence : 'लोकांमध्ये वैर नव्हे, तर एकतेची भावना; गुन्हेगार प्रवृत्तीचे हिंसा पसरवतात' - Marathi News | Delhi Violence: 'Not a hatred of people, but a feeling of oneness; Criminals propagate violence ' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence : 'लोकांमध्ये वैर नव्हे, तर एकतेची भावना; गुन्हेगार प्रवृत्तीचे हिंसा पसरवतात'

Delhi Violence News : देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बुधवारी संध्याकाळी मौजपूर भागात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. ...

Delhi Violence : हिंसाचार रोखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत, आगडोंबात 20 जणांचा मृत्यू - Marathi News | Delhi Violence News central goverment strict on delhi riots 20 are dead SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence : हिंसाचार रोखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत, आगडोंबात 20 जणांचा मृत्यू

Delhi Violence News : दिल्लीतील हिंसाचारावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार आणि दिल्ली प्रशासनामध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे.  ...

भारताचे संपूर्ण जग कौतुक करेल - स्वामी चिदानंद सरस्वती - Marathi News | The whole world will be appreciate to india - Swami Chidananda Saraswati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचे संपूर्ण जग कौतुक करेल - स्वामी चिदानंद सरस्वती

अयोध्या निकालानंतर अजित डोवाल यांच्याकडे सर्वधर्मियांनी बैठक; परस्पर बंधुता टिकवून ठेवण्याचे आवाहन ...

राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती; अंतर्गत सुरक्षेची दिली जबाबदारी - Marathi News | Dutta Padasalgikar's appointment as Deputy National Security Deputy; The responsibility given to internal security | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती; अंतर्गत सुरक्षेची दिली जबाबदारी

पडसलगीकर हे आयबीमध्ये कार्यरत होते ...

युरोपियन युनियनचं शिष्टमंडळ उद्या काश्मीरला भेट देणार - Marathi News | European Union delegation to visit Kashmir tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युरोपियन युनियनचं शिष्टमंडळ उद्या काश्मीरला भेट देणार

कलम 370 रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच परदेशी शिष्टमंडळ जम्मू-काश्मीरचा दौरा करणार ...

गेल्यावेळी बिर्याणी, यावेळी हलीम का?, अजित डोवालांना मेहबूबा मुफ्तींचा टोला - Marathi News | mehbooba mufti tweet on ajit doval srinagar visit article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेल्यावेळी बिर्याणी, यावेळी हलीम का?, अजित डोवालांना मेहबूबा मुफ्तींचा टोला

'अजित डोवाल जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.' ...

मोदी, डोवाल यांच्यावर हल्ल्याचा जैशचा कट, दहशतवाद्यांचे विशेष पथक पाठवण्याचा डाव - Marathi News | Jaish-e-mohmmed want's to target PM Narendra Modi & NSA Ajit Doval | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी, डोवाल यांच्यावर हल्ल्याचा जैशचा कट, दहशतवाद्यांचे विशेष पथक पाठवण्याचा डाव

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय पाकिस्तान आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. ...

विशेष दर्जा देणारं नव्हे तर भेदभाव करणारं होतं कलम 370 - अजित डोवाल  - Marathi News | Over 200 Terrorists Trying To Enter Jammu And Kashmir, Says Ajit Doval | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विशेष दर्जा देणारं नव्हे तर भेदभाव करणारं होतं कलम 370 - अजित डोवाल 

'जम्मू-काश्मीरमधील जनता केंद्र सरकारच्या निर्णयासोबत आहे.' ...