शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

१९६१ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद आणि विदर्भ साहित्य संघ नागपूर ह्या त्या त्या प्रदेशात काम करणाऱ्या प्रातिनिधिक चार संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी मराठी भाषेचे, मराठी वाङमयाचे व मराठी संस्कृतीचे काही समान प्रश्न सोडवण्यासाठी एक शिखर संस्था निर्माण करावी असे ठरवले. ती संस्था म्हणजेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ होय. दरम्यान मराठी साहित्य परिषद आंध्रप्रदेश ही हैद्राबादची संस्था १९६४ मध्ये पहिल्यांदा साहित्य महामंडळात समाविष्ट झाली. त्या नंतर नजीकच्या काळात कर्नाटक राज्य साहित्य परिषद आणि मध्यप्रदेश साहित्य संघ या दोन संस्थाही समाविष्ट झाल्या आहेत.

Read more

नाशिक : अखिल की आखिल होईना बोध !

महाराष्ट्र : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान, मुख्यमंत्र्यांची घोषणा

संपादकीय : गोदाकाठी विज्ञानगंगेत डुंबण्याची संधी मराठी विश्वाला मिळेल ही निराळी पर्वणीच.

छत्रपती संभाजीनगर : काही दिवसांपूर्वीच विचारणा झाली, होकार कळवला; संमेलनाध्यक्ष होण्यासाठी भारत सासणे उत्सुक

छत्रपती संभाजीनगर : संमेलनाध्यक्ष पदासाठी मराठवाडा साहित्य परिषदेकडून भारत सासणे यांचे नाव पुढे

महाराष्ट्र : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी सासणेंचे नाव आघाडीवर!

छत्रपती संभाजीनगर : नाशिकलाच मिळाला साहित्य संमेलनाचा मान; २४ तारखेला ठरणार संमेलनाध्यक्ष

महाराष्ट्र : साहित्य संमेलनासाठी दिल्लीचा पत्ता कट, नाशिकची पाहणी

महाराष्ट्र : मराठी साहित्य संमेलनाची रूपरेषा लवकरच ठरणार? 3 जानेवारीला औरंगाबादमध्ये बैठक

महाराष्ट्र : यवतमाळ मराठी साहित्य संमेलनाच्या खर्चाचा हिशेबच जुळेना; दीड वर्ष लोटले