लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

Akhil bharatiya marathi sahitya mahamandal, Latest Marathi News

१९६१ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद आणि विदर्भ साहित्य संघ नागपूर ह्या त्या त्या प्रदेशात काम करणाऱ्या प्रातिनिधिक चार संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी मराठी भाषेचे, मराठी वाङमयाचे व मराठी संस्कृतीचे काही समान प्रश्न सोडवण्यासाठी एक शिखर संस्था निर्माण करावी असे ठरवले. ती संस्था म्हणजेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ होय. दरम्यान मराठी साहित्य परिषद आंध्रप्रदेश ही हैद्राबादची संस्था १९६४ मध्ये पहिल्यांदा साहित्य महामंडळात समाविष्ट झाली. त्या नंतर नजीकच्या काळात कर्नाटक राज्य साहित्य परिषद आणि मध्यप्रदेश साहित्य संघ या दोन संस्थाही समाविष्ट झाल्या आहेत.
Read More
नाशिकलाच मिळाला साहित्य संमेलनाचा मान; २४ तारखेला ठरणार संमेलनाध्यक्ष - Marathi News | Nashik got the honor of Sahitya Sammelan; president will be on the 24th | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नाशिकलाच मिळाला साहित्य संमेलनाचा मान; २४ तारखेला ठरणार संमेलनाध्यक्ष

छगन भुजबळ, शरद पवार आणि त्यांचे सहस्रचंद्रदर्शन यांचा सध्यातरी साहित्य संमेलनाशी काहीही संबंध नाही. पुढे जर अशी काही वेळ आली तर तसा विचार करू, असे स्पष्टीकरण ठाले पाटील यांनी दिले. ...

साहित्य संमेलनासाठी दिल्लीचा पत्ता कट, नाशिकची पाहणी - Marathi News | Cut Delhi address for Sahitya Sammelan, inspect Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साहित्य संमेलनासाठी दिल्लीचा पत्ता कट, नाशिकची पाहणी

sahitya sammelan संमेलनस्थळासाठी ही समिती फक्त नाशिकलाच भेट देणार असल्याने दिल्लीचा पत्ता कट झाल्याचे स्पष्ट आहे. मात्र, याबाबत साहित्य महामंडळाने अधिकृतपणे सांगण्यास नकार दिला. ...

मराठी साहित्य संमेलनाची रूपरेषा लवकरच ठरणार? 3 जानेवारीला औरंगाबादमध्ये बैठक - Marathi News | A meeting will be held on January 3 in Aurangabad regarding the Akhil bhartiy Marathi Sahitya Sammelan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी साहित्य संमेलनाची रूपरेषा लवकरच ठरणार? 3 जानेवारीला औरंगाबादमध्ये बैठक

कोरोनाचे सावट असल्यामुळे संमेलनाबाबत अद्यापही नाही ठोस निर्णय.. ...

यवतमाळ मराठी साहित्य संमेलनाच्या खर्चाचा हिशेबच जुळेना; दीड वर्ष लोटले - Marathi News | The cost of Yavatmal Marathi Sahitya Sammelan did not match | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यवतमाळ मराठी साहित्य संमेलनाच्या खर्चाचा हिशेबच जुळेना; दीड वर्ष लोटले

अद्याप ऑडिट नाही; म्हणे, महामंडळाकडे हिशेब मागा ...

ज्येष्ठ कवी किशोर पाठक यांचे निधन - Marathi News | Senior poet Kishore Pathak passes away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ज्येष्ठ कवी किशोर पाठक यांचे निधन

नाशिक : नाशिकसह राज्यातील साहित्य विश्वात काव्याद्वारे ठसा उमटवलेले कुसुमाग्रजांचे मानसपुत्र ज्येष्ठ कवी आणि सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष किशोर पाठक (६८) यांचे शनिवारी (दि.२१) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. ...

साहित्य संमेलनाचा समारोप अध्यक्षांविनाच; प्रकृती अस्वास्थ्यामुळे फादर दिब्रिटो परतले - Marathi News | Literary Meeting ends without the Chairman; Father Dibrito returned due to an illness of nature | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :साहित्य संमेलनाचा समारोप अध्यक्षांविनाच; प्रकृती अस्वास्थ्यामुळे फादर दिब्रिटो परतले

मुंबईच्या रुग्णालयात केले दाखल ...

Video : '...आली साहित्याची वारी'; ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे थीम सॉंग ऐकले का ? - Marathi News | Video: Did you hear the theme song of the 93 th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sanmelan at Osamanabad ? | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Video : '...आली साहित्याची वारी'; ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे थीम सॉंग ऐकले का ?

१० ते १२ जानेवारीदरम्यान फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन होत असून, ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर संमेलनाचे उद्घाटक आहेत ...