लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती

Akola apmc, Latest Marathi News

शासनानेच खरेदी करावा मूग; बाजार समित्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे - Marathi News |  Government should buy Mung; Market committee demands to District Collector | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शासनानेच खरेदी करावा मूग; बाजार समित्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

शासनानेच मूग खरेदीचे शासकीय केंद्र सुरू करावे, अशी मागणी बाजार समित्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. ...

हमी दराच्या खरेदीसाठी पीक उत्पादकतेचा मागितला अहवाल! - Marathi News |  The demand of crop productivity for purchase guarantee rates | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हमी दराच्या खरेदीसाठी पीक उत्पादकतेचा मागितला अहवाल!

अहवाल शासनाच्या पणन विभागामार्फत राज्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) कार्यालयांकडून मागविण्यात आला आहे. ...

अकोल्याच्या बाजारपेठेत मुगाचे दर कोसळले, पण फुलांचे दर गगनाला भिडले! - Marathi News |  The price of the mug fell in Akola market, but the prices of flowers raised | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्याच्या बाजारपेठेत मुगाचे दर कोसळले, पण फुलांचे दर गगनाला भिडले!

अकोला बाजारपेठेत मुगाचे दर घसरले; पण फुलांच्या दरात तेजी आल्याने शेतकरी, घाऊक व्यापाऱ्यांसह किरकोळ व्यापाºयांना चांगला नफा मिळत आहे. ...

व्यापारी-अडत्यांनी पुकारला बेमुदत बंद; अकोला बाजार समितीमध्ये शुकशुकाट - Marathi News |   Trade-offs call ; Akola Market Committee closed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :व्यापारी-अडत्यांनी पुकारला बेमुदत बंद; अकोला बाजार समितीमध्ये शुकशुकाट

शासनाच्या भूमिकेविरुद्ध व्यापारी-अडतिया मंडळाने अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदी बंद केली आहे. ...

सोयाबीनची थेट खरेदी करणाऱ्या राज्यातील बाजार समितीच्या परवानाधारकांना नोटीस  - Marathi News | Notice to the licence holders of the market committee | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सोयाबीनची थेट खरेदी करणाऱ्या राज्यातील बाजार समितीच्या परवानाधारकांना नोटीस 

 अकोला : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ दरम्यान सोयाबीनची थेट खरेदी करणाऱ्या महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परवानाधारकांना महाराष्ट्र राज्य पुणे पणन संचालकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ...

 हरभरा खरेदीसाठी १२ हजार शेतकरी ‘वेटींग’वरच ! - Marathi News | 12 thousand farmers are waiting for the purchase of gram! | Latest akola News at Lokmat.com

अकोला : हरभरा खरेदीसाठी १२ हजार शेतकरी ‘वेटींग’वरच !

अकोला : ‘नाफेड’मार्फत हरभरा खरेदीची मुदत मंगळवार, २९ मे रोजी संपत असताना, जिल्ह्यात आॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी २८ मे पर्यंत केवळ १ हजार ५०७ शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यात आला आहे. त्यामुळे खरेदी बंद झाल्यानंतर जिल्ह्यातील ११ हजार ९६२ शेतक ...

भ्रष्टाचारासाठी प्रशासनाच्या हातावर ‘तुरी’; ग्रेडींग नावापुरतेच  - Marathi News | Make fool to administration for corruption | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भ्रष्टाचारासाठी प्रशासनाच्या हातावर ‘तुरी’; ग्रेडींग नावापुरतेच 

अकोला - राज्यशासनाने ‘नाफेड’ मार्फत सुरू केलेल्या तूर खरेदीत नियमांना सोयीनुसार वाकवित प्रशासनाच्या हातावर तुरी देत भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. ...

वऱ्हाडातील लाखो क्विंटल तूर मोजणीविना पडून! - Marathi News | Millions quintals of toor without counting the | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वऱ्हाडातील लाखो क्विंटल तूर मोजणीविना पडून!

अकोला : तुरीचे मोजमाप बंद केल्याने पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यात आॅनलाइन नोंदणी केलेल्या ७० टक्के शेतकऱ्यांची २० लाख क्ंिवटलवर तूर मोजणीविनाच नाफेडच्या खरेदी केंद्रावर पडून आहे. ...