लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय

अकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय

Akola gmc / sarvopchar rugnalay, Latest Marathi News

जागतिक परिचारिका दिवस : रुग्णसेवेतच जगण्याचा खरा आनंद - कांचन आठले - Marathi News |  World nurse day: True pleasure to live in a patient's life - Kanchan Aathle | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जागतिक परिचारिका दिवस : रुग्णसेवेतच जगण्याचा खरा आनंद - कांचन आठले

११ मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे कार्यरत अधिपरिचारिका कांचन मुकेश आठले (रेड्डी) यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. ...

महिलेच्या उपचारात हलगर्जी  भोवली;  १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश - Marathi News | Negligence in treatment; An order to compensate up to Rs 10 lakh | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिलेच्या उपचारात हलगर्जी  भोवली;  १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने आरोपी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, निवासी वैद्यकीय अधिकाºयांवर ठपका ठेवत, त्यांना मृतक महिलेच्या पतीस १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश शुक्रवारी दिला. ...

‘जीएमसी’त शस्त्रक्रियांसाठी टाळाटाळ; रुग्णांना मिळत आहे तारखेवर तारीख - Marathi News | GMC refuses to undergo surgery;patients are getting Dates on date | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘जीएमसी’त शस्त्रक्रियांसाठी टाळाटाळ; रुग्णांना मिळत आहे तारखेवर तारीख

अकोला: शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागात डॉक्टरांची उपस्थितीच राहत नसल्याने रुग्णांना चक्क शस्त्रक्रियांसाठी तारखेवर तारीख दिली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

विषबाधा : ‘त्या’ पदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवले नागपूरला! - Marathi News | Poisoning: Samples of 'those' substances sent to Nagpur for inspection! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विषबाधा : ‘त्या’ पदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवले नागपूरला!

विषबाधा झालेल्या ग्रामस्थांच्या प्रकृतीत सुधारणा असून, त्यांनी सेवन केलेल्या जेवणाचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. ...

भीमटेकडी येथील महाप्रसादाच्या कार्यक्रमात शंभर ग्रामस्थांना विषबाधा! - Marathi News |  100 people food poisoned in the program of Mahaprasad at Bhimatekadi! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भीमटेकडी येथील महाप्रसादाच्या कार्यक्रमात शंभर ग्रामस्थांना विषबाधा!

अकोला : अकोट तालुक्यातील हिंगणी येथील भीम टेकडी गावातील १०० ग्रामस्थांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. ...

उपचार स्वस्त; पण औषधांसाठी रुग्ण मोजताहेत पैसे - Marathi News | Treatment is cheap; But patients has to counting money for medicines | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उपचार स्वस्त; पण औषधांसाठी रुग्ण मोजताहेत पैसे

अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गरीब रुग्णांवर स्वस्तात उपचार होतो; पण औषधच उपलब्ध नसल्याने येथील रुग्णांना खासगी औषध केंद्रातून महागडी औषधे खरेदी करावी लागत आहे. ...

‘रिप्लेसमेंट’च्या नावाखाली रक्तासाठी रुग्णांची अडवणूक - Marathi News | Patients' loot for blood in the name of 'replacement' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘रिप्लेसमेंट’च्या नावाखाली रक्तासाठी रुग्णांची अडवणूक

अकोला: उन्हाळा म्हटला की रक्त संकलनाचा तुटवडा जाणवतो. रक्ताची चणचण जाणवत असल्याने रक्तपेढ्यांची पंचाईत होते; परंतु हेच कारण समोर करीत काही रक्तपेढ्या ‘रिप्लेसमेंट’च्या नावाखाली रक्त देण्यासाठी रुग्णांची अडवणूक करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

जागतिक आरोग्य दिन : ‘ना औषध ना डॉक्टर’ आरोग्य सेवेचा फज्जा ! - Marathi News | World Health Day: 'No medicine nor doctor' health service afected | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जागतिक आरोग्य दिन : ‘ना औषध ना डॉक्टर’ आरोग्य सेवेचा फज्जा !

जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय असो, वा प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा जिल्हा सर्वोपचार रुग्णालय या ठिकाणी डॉक्टरांचे पद रिक्त आहेत. ...