लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय

अकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय

Akola gmc / sarvopchar rugnalay, Latest Marathi News

 राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पास प्रणाली बारगळली! - Marathi News | Passing system in government medical colleges across the state! | Latest akola News at Lokmat.com

अकोला : राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पास प्रणाली बारगळली!

अकोला: अकोल्यासह राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात पास प्रणाली सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला ही पास प्रणाली सुरळीत चालली; परंतु नंतर कागदच उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करीत पास प्रणाली ठप्प करण्यात आली. ...

विद्यावेतनासाठी निवासी डॉक्टर आंदोलनाच्या तयारीत - Marathi News | Resident doctor in agitation mood for stipend | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्यावेतनासाठी निवासी डॉक्टर आंदोलनाच्या तयारीत

अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांना डिसेंबर २०१८ पासूनचे विद्यावेतन थकीत आहे. ...

शासकीय डॉक्टरांची नियमबाह्य खासगी प्रॅक्टिस - Marathi News | Private Practice of Government Doctors in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शासकीय डॉक्टरांची नियमबाह्य खासगी प्रॅक्टिस

अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात कार्यरत डॉक्टरांची नियमांना डावलून बेधडक खासगी प्रॅक्टिस सुरू आहे. हा नियमबाह्य प्रकार वरिष्ठांना ज्ञात असूनही त्यावर पडदा टाकण्यात येत आहे. ...

महिन्याभरात सरासरी २०० युनिटनी घटले रक्त संकलन - Marathi News | Average blood collection of 200 units decreased in a month | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिन्याभरात सरासरी २०० युनिटनी घटले रक्त संकलन

अकोला : उन्हाची वाढती तीव्रता अन् सुट्ट्यांमूळे महाविद्यालयीन रक्तदान शिबिरांना ब्रेक लागल्याने रक्त संकलनाची प्रक्रिया मंदावली आहे. परिणामी गत महिनाभरात सरासरी २०० युनिटनी रक्तसंकलन घटले आहे. ...

'सर्वोपचार'मध्ये रक्ताचे नमुने पुन्हा बेवारस! - Marathi News | Blood samples scaterd in gmc akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'सर्वोपचार'मध्ये रक्ताचे नमुने पुन्हा बेवारस!

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात पुन्हा एकदा रक्ताचे नमुने बेवारस आढळून आले आहेत. ...

राज्यात सहा वैद्यकीय महाविद्यालयांत स्कील सेंटर - Marathi News | Skyl Center in six medical colleges in the state | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यात सहा वैद्यकीय महाविद्यालयांत स्कील सेंटर

अकोला : आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्याच्या उद्देशाने राज्यातील सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये स्कील सेंटर उभारण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातर्फे घेण्यात आला आहे. ...

‘त्या’ गृहिणींचे अन्नदान रुग्णांसाठी ठरत आहे ‘अमृत’ - Marathi News | Human service by searving meal for patients admited in Government hospital | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘त्या’ गृहिणींचे अन्नदान रुग्णांसाठी ठरत आहे ‘अमृत’

दररोज येणाऱ्या डब्यांतून सर्वोपचारमधील शेकडो रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना ‘अमृता’चा घास मिळतो. ...

सर्वोपचारमध्ये सुरक्षा रक्षक नावालाच! - Marathi News | Security guard in Akola gmc only for show | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वोपचारमध्ये सुरक्षा रक्षक नावालाच!

अकोला: डॉक्टरांवरील हल्ले पाहता सर्वोपचार रुग्णालयाला सुरक्षा कवच म्हणून सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. ...