लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

मार्च महिन्यात टाकले भूमिगत, ओव्हरहेड फोर-जी केबलचे जाळे - Marathi News | An underground, overhead Four-G cable network laid in March | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मार्च महिन्यात टाकले भूमिगत, ओव्हरहेड फोर-जी केबलचे जाळे

टाळेबंदीचा गैरफायदा उचलत संबंधित मोबाइल कंपन्यांनी त्यांच्या केबलची पुन्हा जोडणी केली. ...

‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’ : अमरावती विभागात एकमेव अकोला महापालिकेला एक स्टार मानांकन - Marathi News | ‘Clean Survey-2020’: Akola Municipal corporation rated a ‘Star’ | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’ : अमरावती विभागात एकमेव अकोला महापालिकेला एक स्टार मानांकन

महापालिका क्षेत्रात स्वच्छता राखण्याच्या मानांकनात अमरावती विभागातून एकमेव अकोला महापालिकेला एक स्टार मानांकन मिळाले आहे. ...

CorornaVirus : मनपाची आरोग्य यंत्रणा आता नागरिकांच्या दारी - Marathi News | CorornaVirus: Corporation's health system is now at the doorstep of citizens | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CorornaVirus : मनपाची आरोग्य यंत्रणा आता नागरिकांच्या दारी

नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी स्वतंत्रपणे चार वैद्यकीय पथकांचे गठण केले आहे. ...

CoronaVirus : शिक्षक, आशा वर्कर यांना संसर्गाचा धोका - Marathi News | CoronaVirus: Teacher, Asha Worker at risk of infection | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : शिक्षक, आशा वर्कर यांना संसर्गाचा धोका

आरोग्य तपासणी करणाऱ्या महापालिकेचे शिक्षक व आशा वर्कर यांना संसर्गाची लागण होण्याची शक्यता बळावली आहे. ...

नगरसेवकाने उचलला मृतदेह; प्रशासकीय यंत्रणांकडून टाळाटाळ - Marathi News | Corporator picked up dead body; Avoidance by administrative bodies | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नगरसेवकाने उचलला मृतदेह; प्रशासकीय यंत्रणांकडून टाळाटाळ

महापालिका, जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच पोलीस यंत्रणेने टाळाटाळ केल्याची बाब शनिवारी समोर आली. ...

‘कोरोना’ला आळा घालण्यात प्रशासकीय यंत्रणा कुचकामी - Marathi News | The administration is ineffective in curbing corona | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘कोरोना’ला आळा घालण्यात प्रशासकीय यंत्रणा कुचकामी

शहरात आजही कोरोनाच्या मुद्यावर प्रयोग राबविण्यात यंत्रणांनी धन्यता मानल्याचे दिसत आहे. ...

अकोला : विकास कामांसाठी प्रतिबंधित क्षेत्रातील मजूर नकोच! - Marathi News | Akola: Don't take laborers in restricted areas for development works! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : विकास कामांसाठी प्रतिबंधित क्षेत्रातील मजूर नकोच!

आरोग्य तपासणी करण्याची अट घालून देत आता प्रतिबंधित क्षेत्रातील मजूर नकोच, अशी सूचना प्रशासनाने केली आहे. ...

CoronaVirus : प्रतिबंधित क्षेत्रातील वयोवृद्ध नागरिकांवर विशेष लक्ष - Marathi News | CoronaVirus: Coropration 'watch' on senior citizens in restricted areas | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : प्रतिबंधित क्षेत्रातील वयोवृद्ध नागरिकांवर विशेष लक्ष

प्रतिबंधित क्षेत्रातील वयोवृद्ध नागरिकांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी झोन अधिकाºयांना दिले आहेत. ...