लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

लॉकडानउच्या सबबीखाली शिक्षकांची कर्तव्याकडे पाठ; २३ शिक्षकांना नोटीस - Marathi News | Teachers skip duty under the pretext of Lockdown | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लॉकडानउच्या सबबीखाली शिक्षकांची कर्तव्याकडे पाठ; २३ शिक्षकांना नोटीस

अडकून पडल्याची तसेच इतर सबबी पुढे करणाऱ्या २३ शिक्षकांना महापालिकेने नोटीस बजावल्याची माहिती आहे. ...

शहरातील विकास कामांना मनपा आयुक्तांचा ‘ग्रीन सिग्नल’ - Marathi News | Municipal Commissioner's 'green signal' for development works in the city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शहरातील विकास कामांना मनपा आयुक्तांचा ‘ग्रीन सिग्नल’

कामावरील मजुरांची दर आठ दिवसांनी आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश देत विकास कामे सुरू करण्याला हिरवी झेंडी दिली आहे. ...

CoronaVirus : सिंधी कॅम्पमध्ये सर्वेक्षण; मनपाचे शिक्षक, आशा वर्कर सरसावले! - Marathi News | CoronaVirus: Survey in Sindhi Camp; Corporation's teacher, Asha Worker moved! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : सिंधी कॅम्पमध्ये सर्वेक्षण; मनपाचे शिक्षक, आशा वर्कर सरसावले!

कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. ...

अकोला: मालमत्ता करावरील दंडात्मक व्याज माफ - Marathi News | Akola: Penalty interest on property tax waived | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला: मालमत्ता करावरील दंडात्मक व्याज माफ

थकीत मालमत्ता करावर शास्ती (दंडात्मक व्याज)ची आकारणी न करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ...

 CoronaVirus in Akola : सिंधी कॅम्प प्रतिबंधित क्षेत्र घोषित; सर्वेसाठी २० पथकांचे गठन - Marathi News | CoronaVirus in Akola: Sindhi Camp declared a restricted area; Formation of 20 teams for survey | Latest akola News at Lokmat.com

अकोला : CoronaVirus in Akola : सिंधी कॅम्प प्रतिबंधित क्षेत्र घोषित; सर्वेसाठी २० पथकांचे गठन

सिंधी कॅम्पस्थित पक्की खोली परिसरात कोरोनाची लागण झालेला रुग्ण आढळून आला आहे. ...

विकास कामांचा मार्ग खुला; मजूर कसे आणणार? - Marathi News | Open the way for development works; How to bring labor? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विकास कामांचा मार्ग खुला; मजूर कसे आणणार?

रस्त्यांची कामे करण्यासाठी मजूर वर्ग कसा आणायचा, असा पेच मनपा प्रशासनासमोर उपस्थित झाला आहे. ...

सफाई कर्मचारी, घंटागाडी चालकांच्या आरोग्य तपासणीला ‘खो’! - Marathi News |  Sweepers, Ghanta gadi drivers' health check not done | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सफाई कर्मचारी, घंटागाडी चालकांच्या आरोग्य तपासणीला ‘खो’!

गत महिनाभरापासून संबंधितांची एकदाही आरोग्य तपासणी न झाल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. ...

हातमोजे फाटले, सॅनिटायझर नाहीच; कोरोना योद्धाच उपेक्षित! - Marathi News | Torn gloves, no sanitizer; Corona warrior neglected! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हातमोजे फाटले, सॅनिटायझर नाहीच; कोरोना योद्धाच उपेक्षित!

हातमोजे फाटले असून, वेळेवर सॅनिटायझर उपलब्ध होत नसल्याने जीविताला धोका निर्माण झाल्याची खंत सफाई कर्मचारी व्यक्त करीत आहेत. ...