लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जिल्हा परिषद

अकोला जिल्हा परिषद

Akola zp, Latest Marathi News

३७३ मागास वस्त्यांमध्ये पाणीपुरवठ्याची कामे होणार - Marathi News | Water supply works will be done in backward areas akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :३७३ मागास वस्त्यांमध्ये पाणीपुरवठ्याची कामे होणार

जिल्हा परिषदेतील सर्वच विभागाचे अभियंता गावांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन अंदाजपत्रक तयार करणार आहेत. ...

ग्रामसेवकांचे आंदोलन; काम नाही-वेतन नाही - Marathi News | Agitation of Gramsevakas; No work-no pay | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ग्रामसेवकांचे आंदोलन; काम नाही-वेतन नाही

काम न केल्याने वेतनही दिले जाणार नाही, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी सांगितले. ...

ग्रामसेवकांच्या संपातही दिले विकास कामांचे टार्गेट - Marathi News | The target of development work given to Gramsevak even after they are on Strike | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ग्रामसेवकांच्या संपातही दिले विकास कामांचे टार्गेट

ग्रामपंचायती आणि ग्रामसेवकांशी संबंधित कामे ठरावीक वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजन दिले आहे. ...

अकोला जिल्हा परिषदेत १०० शिक्षक अद्यापही अतिरिक्त - Marathi News | Hundred teachers are still extra at Akola Zilla Parishad | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा परिषदेत १०० शिक्षक अद्यापही अतिरिक्त

उर्वरित शिक्षकांना पदोन्नतीनंतर समायोजन केले जाईल, त्यामुळे इतर जिल्ह्यात जावे लागणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ...

शेतमजूर महिलांना शेती अवजारे वाटपाचे नियोजन! - Marathi News | Planning to distribute agricultural implements to farm laborers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतमजूर महिलांना शेती अवजारे वाटपाचे नियोजन!

लाभार्थी शेतमजूर महिलांकडून १० सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्याचे निर्देश ‘सीईओं’नी दिले. ...

रोपांना जगविण्यासाठी ट्री-गार्ड लावणार! - Marathi News | Tree-guard will fixes to plant | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रोपांना जगविण्यासाठी ट्री-गार्ड लावणार!

‘एक विद्यार्थी-एक झाड’ उपक्रमात लावलेली रोपे जगवून त्यांचे संवर्धन करण्यासाठी त्या रोपांना ट्री-गार्ड लावण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. ...

राजधर्माचे पालन करून भ्रष्टाचारमुक्त गावासाठी काम करा - आयुष प्रसाद - Marathi News | Work for a corruption-free village - Ayush Prasad | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राजधर्माचे पालन करून भ्रष्टाचारमुक्त गावासाठी काम करा - आयुष प्रसाद

सरपंचांनी राजधर्माचे पालन करून भ्रष्टाचारमुक्त गावासाठी काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तथा प्रशासक आयुष प्रसाद यांनी बुधवारी केले. ...

‘त्या’ मुख्याध्यापकासह शिक्षकांवर कारवाईचा प्रस्ताव - Marathi News | Proposal for action against 'that' headmaster and teachers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘त्या’ मुख्याध्यापकासह शिक्षकांवर कारवाईचा प्रस्ताव

रेकॉर्डची तपासणी केल्याने त्यामध्ये दोषी आढळलेल्या मुख्याध्यापकावर कारवाई होण्याची शक्यता आहे. ...