लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोले

अकोले

Akole, Latest Marathi News

कोरोना रुग्णाच्या अंत्ययात्रेला गेलेल्या राजूरच्या सहा जणांना केले होमक्वारंटाईन; राजूरला तीन दिवस बंद; इतरांचा शोध सुरू   - Marathi News | Corona made home quarantine to six of Rajur who went to the funeral of the patient; Rajur closed for three days; The search for others continues | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोरोना रुग्णाच्या अंत्ययात्रेला गेलेल्या राजूरच्या सहा जणांना केले होमक्वारंटाईन; राजूरला तीन दिवस बंद; इतरांचा शोध सुरू  

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे कोरोना रुग्णाच्या अंत्ययात्रेला राजूर (ता. अकोले) येथील काही लोक गेले होते. यातील सहा जणांना आरोग्य यंत्रणेने होमक्वारंटाईन केले आहे. या पार्श्वभूमीवर राजूरला तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.   ...

फरार आरोपी दोन वर्षानंतर जेरबंद; अल्पवयीन मुलीवर केला होता अत्याचार - Marathi News | Absconding accused jailed after two years; The minor girl was tortured | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :फरार आरोपी दोन वर्षानंतर जेरबंद; अल्पवयीन मुलीवर केला होता अत्याचार

घाटघर येथे एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीला दोन वर्षांनी राजूर पोलिसांनी सापळा रचून मंगळवारी रात्री जेरबंद केले. भगवान पंढरीनाथ जगनर असे या आरोपीचे नाव आहे.  ...

अकोलेच्या लेकीचा शोध! अवघ्या १५ मिनिटांत कोरोनाचे निदान; किटला एनआयव्हीकडून मान्यता - Marathi News | Akole's daughter discovers corona diagnostic kit in 15 minutes; Recognition from NIV, Pune | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अकोलेच्या लेकीचा शोध! अवघ्या १५ मिनिटांत कोरोनाचे निदान; किटला एनआयव्हीकडून मान्यता

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला की नाही याचे निदान अवघ्या १५ मिनिटात करणाऱ्या ‘टेस्ट किट’च्या निर्मितीत अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील संशोधक शितल रंधे-महाळुंकर हिचे मोठे योगदान आहे. ...

कोतूळचा तीन हजार गोणी कांदा दुबईला - Marathi News | Three thousand bags of Kotol onion to Dubai | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोतूळचा तीन हजार गोणी कांदा दुबईला

दुहेरी संकटात शेतकरी असताना दिलासा देणारी बाब म्हणजे कांदा परदेशात निर्यात होत आहे. कोतूळ (ता. अकोले) येथील तीन हजार गोणी कांदा बुधवारी (१५ एप्रिल) दुबईत विक्रीसाठी रवाना केला. ...

दीड वर्षाच्या चिमुकल्याला घेऊन तिखीराम निघाला उत्तरप्रदेशात - Marathi News | Tikhiram left for Uttar Pradesh after a year and a half | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दीड वर्षाच्या चिमुकल्याला घेऊन तिखीराम निघाला उत्तरप्रदेशात

गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाऊन असल्याने सर्व वाहने बंद आहेत. परराज्यातील मजूर अनेक ठिकाणी अडकून पडले असल्याने आपले घर जवळ करण्यासाठी तिखीराम आपल्या दीड वर्षाच्या चिमुकल्याला घेऊन ओतूर ते उत्तर प्रदेश हा हजार मैल प्रवास करत आहे.    ...

लॉकडाऊनमुळे शेतक-याच्या आशेवर फिरले पाणी - Marathi News | Locked water caused farmers' hopes | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लॉकडाऊनमुळे शेतक-याच्या आशेवर फिरले पाणी

अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटात दळणवळण व्यवस्था कोलमडली आणि या युवा शेतक-याच्या आशेवर पाणी फिरले. ...

लॉकडाऊनमुळे शेतक-याच्या आशेवर फिरले पाणी - Marathi News | Locked water caused farmers' hopes | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लॉकडाऊनमुळे शेतक-याच्या आशेवर फिरले पाणी

अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटात दळणवळण व्यवस्था कोलमडली आणि या युवा शेतक-याच्या आशेवर पाणी फिरले. ...

इंदोरीकर महाराज धावले मदतीला..गरीब कुटुंबांना केले धान्यवाटप - Marathi News | Indorekar Maharaj rushed to the aid..the poor families were distributed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :इंदोरीकर महाराज धावले मदतीला..गरीब कुटुंबांना केले धान्यवाटप

समाजप्रबोधनकर निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी संगमनेर तालुक्यातील ओझर, रहिमपूर, कोकणगाव, वडगापान येथील काही गरीब कुटुंबाना धान्य वाटप करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसापासून ते या उपक्रमात स्वत: सहभागी होत आहेत. ...