लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अलिबाग

अलिबाग

Alibaug, Latest Marathi News

रायगड जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी 45 हजार 338 मतदारांची नोंदणी, निवडणूक पुढे ढकलल्याने नोंदणी पुन्हा सुरू - Marathi News | Registration of 45 thousand 338 voters for graduate constituency in Raigad district, registration resumes after postponement of election | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी 45 हजार 338 मतदारांची नोंदणी, निवडणूक पुढे ढकलल्याने नोंदणी पुन्हा सुरू

कोकण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मुदत येत्या जुलैला संपत असल्याने कोकणात निवडणुकीचे वेध लागले होते. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली होती. ...

उत्तराखंड मधील पवित्र चारधाम दर्शनासाठी नोंदणी अनिवार्य; नसणारे यात्रेपासून राहणार वंचित - Marathi News | registration mandatory for holy chardham darshan in uttarakhand | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उत्तराखंड मधील पवित्र चारधाम दर्शनासाठी नोंदणी अनिवार्य; नसणारे यात्रेपासून राहणार वंचित

जिल्हा प्रशासनाचे निर्देश  ...

सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची कोंडी; माथेरान घाटातच गेला दिवस, अडीच किलोमीटरपर्यंत रांगा - Marathi News | Dilemma of tourists due to successive holidays The day was spent at Matheran Ghat itself queued up to one and a half kilometers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची कोंडी; माथेरान घाटातच गेला दिवस, अडीच किलोमीटरपर्यंत रांगा

मुंबई गोवा महामार्गावरही वाहतूककोंडी झाली होती. ...

जलवाहतूक बंद, एसटी बसवर आला लोड; अलिबाग आगारात प्रवाशांची गर्दी - Marathi News | load came on st bus off water transport crowd of passengers at alibaug | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जलवाहतूक बंद, एसटी बसवर आला लोड; अलिबाग आगारात प्रवाशांची गर्दी

वाढलेल्या प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी एस टी प्रशासनाला बसेसची उपलब्ध करताना नाकी नऊ आले आहेत. ...

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांतही मोबाइलच हाती, मुलं खेळणं-बागडणं विसरली! - Marathi News | even during the summer vacations children forget to play and play with their mobiles | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उन्हाळ्याच्या सुट्ट्यांतही मोबाइलच हाती, मुलं खेळणं-बागडणं विसरली!

पालकांना मुलांच्या आरोग्याची चिंता सतावू लागली आहे. ...

गावोगावच्या यात्रांमधून जुन्या आठवणींना मिळतोय उजाळा! - Marathi News | old memories are getting light from village yatra | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गावोगावच्या यात्रांमधून जुन्या आठवणींना मिळतोय उजाळा!

जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे. ...

वाढलेल्या मतदार संख्येच्या फायद्याची गणिते, सुनील तटकरे यांनी राबविलेल्या स्वतंत्र यंत्रणेचा फायदा होणार का?  - Marathi News | Calculations of the benefits of increased voter turnout, will the independent system implemented by Sunil Tatkare benefit? | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वाढलेल्या मतदार संख्येच्या फायद्याची गणिते, सुनील तटकरे यांनी राबविलेल्या स्वतंत्र यंत्रणेचा फायदा होणार का? 

तटकरे यांच्यासोबत भाजप आणि शिंदे सेना, मनसे आणि मित्र पक्ष यांचे पाठबळ होते. तर गीते यांच्यामागे शेकाप, काँग्रेस, शरद पवार गट आणि मित्र पक्ष आहेत. ...

लग्नकार्यातही आता सोशल मीडिया, रिल्सचा बोलबाला; फोटोग्राफर्सचा व्यवसाय संकटात - Marathi News | Even in marriage now social media Instagram reels capturing limelight so Photographers business in crisis | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लग्नकार्यातही आता सोशल मीडिया, रिल्सचा बोलबाला; फोटोग्राफर्सचा व्यवसाय संकटात

तरुण पिढी आपल्या आयुष्यातील असंख्य क्षण, घटना व बाबी रील्सद्वारे सर्वांसमोर मांडते ...