लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आॅल इंडिया तृणमूल काँग्रेस

आॅल इंडिया तृणमूल काँग्रेस

All india trinamool congress, Latest Marathi News

'बँकेतून माझे पैसे, वडिलोपार्जित दागिने काढले;' नुसरत जहाँ यांचे पती निखिल जैन यांच्यावर खळबळजनक आरोप - Marathi News | nusrat jahan husband nikhil jain has withdrawn money from her bank account illegaly jewelry tmc | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बँकेतून माझे पैसे, वडिलोपार्जित दागिने काढले;' नुसरत जहाँ यांचे पती निखिल जैन यांच्यावर खळबळजनक आरोप

Nusrat Jahan : नुसरत जहाँ आणि त्यांचे पती निखिल जैन यांच्यात सुरू आहेत वाद. एकमेकांकडून सुरु आहेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी. ...

बंगालमध्ये लवकरच राजकीय भूकंप?; भाजपच्या गोटात खळबळ, दिदींनी वाढवलं टेन्शन - Marathi News | Mukul Roy Shamik Bhattacharya And Rajiv Banerjee Did Not Attend Bjp Meeting In Kolkata | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालमध्ये लवकरच राजकीय भूकंप?; भाजपच्या गोटात खळबळ, दिदींनी वाढवलं टेन्शन

निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेले तृणमूलचे अनेक नेते घरवापसीच्या तयारीत ...

ममता बॅनर्जी भाजपला जोरदार धक्का देणार? तब्बल ३३ आमदार पक्षांतराच्या तयारीत - Marathi News | west bengal politics at least 33 bjp mla trying to switch to tmc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जी भाजपला जोरदार धक्का देणार? तब्बल ३३ आमदार पक्षांतराच्या तयारीत

मुकूल रॉय यांच्यासह तब्बल ३३ आमदार भाजपला रामराम करण्याची शक्यता ...

West Bengal: भाजपा टेन्शनमध्ये; 8 जिंकलेले-हरलेले आमदार, खासदार ममतांकडे परत जाण्याच्या तयारीत - Marathi News | BJP tensions in West Bengal; 8 MLAs, MPs preparing to return to Mamata Banerjee's TMC | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal: भाजपा टेन्शनमध्ये; 8 जिंकलेले-हरलेले आमदार, खासदार ममतांकडे परत जाण्याच्या तयारीत

West Bengal Politics: निवडणुकीत भाजपाच्या पराभवानंतर पक्षात मोठा गोंधळ उडालेला आहे. तृणमूल काँग्रेसमधून आलेले अनेक नेते आता परत जाण्याचे मार्ग शोधू लागले आहेत. भाजपा नेते तथागत रॉय यांनी निवडणूक निकालानंतर याचे भाकित केले होते. ...

सत्तेचे शहाणपण ना केंद्राकडे, ना राज्याकडे; बंगालमध्ये पोरखेळ सुरुच - Marathi News | editorial on west bengal politics centre vs state dispute going lower level | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सत्तेचे शहाणपण ना केंद्राकडे, ना राज्याकडे; बंगालमध्ये पोरखेळ सुरुच

गेली अनेक वर्षे जपली गेलेली भारतीय संघराज्य व प्रशासनाची वीण उसवत चालली आहे. हे संकट कोविडइतकेच भयकारी आहे. ...

West Bengal : "ममता बॅनर्जींवर टीका करणं सोडून द्या आणि आत्मपरिक्षण करा" - Marathi News | bjp mp mukul roy son shubhranshu roy questioned bjp for targeting cm mamata banerjee in west bengal pm visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal : "ममता बॅनर्जींवर टीका करणं सोडून द्या आणि आत्मपरिक्षण करा"

TMC मधून BJP मध्ये आलेल्या खासदाराच्या मुलाचा सल्ला. रॉय यांनी २०१९ मध्ये तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये केला होता प्रवेश. ...

Narada Sting Case: सीबीआयच्या विशेष कोर्टाकडून तृणमूलच्या चारही नेत्यांना जामीन; ममतांना दिलासा - Marathi News | All four leaders of tmc arrested by CBI in Narada case have been granted bail by the Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Narada Sting Case: सीबीआयच्या विशेष कोर्टाकडून तृणमूलच्या चारही नेत्यांना जामीन; ममतांना दिलासा

Narada Sting Case: नारदा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तृणमूलच्या चार नेत्यांना कोर्टाकडून जामीन ...

"सरकार स्थापन होऊन २४ तासही झाले नाही, परंतु..."; केंद्रीय टीमबाबत म्हणाल्या ममता बॅनर्जी - Marathi News | "It's been less than 24 hours since the government was formed, but ..."; Mamata Banerjee said about the central team | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सरकार स्थापन होऊन २४ तासही झाले नाही, परंतु..."; केंद्रीय टीमबाबत म्हणाल्या ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर काही ठिकाणी झाला होता हिंसाचार. ...