लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा

Anand mahindra, Latest Marathi News

आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 
Read More
अवघ्या १० रुपयांत भरपेट जेवण देणारा तरुण; आनंद महिंद्राही झाले फॅन, म्हणाले...भाई पत्ता दे मीही मदत करतो! - Marathi News | anand mahindra new viral tweet of hunger lunger indore he said i want to support | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवघ्या १० रुपयांत भरपेट जेवण देतोय तरुण; आनंद महिंद्राही झाले फॅन, म्हणाले...पत्ता दे मीही मदत करतो

देशातील दिग्गज उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियात चांगलेच सक्रिय असतात. ...

जुन्या स्कूटरमध्ये 'जुगाड' करुन बनवले असे काही...आनंद महिंद्राही झाले चकीत; पाहा Video - Marathi News | Anand Mahindra Viral Video | machine made by scooters engine, Anand Mahindra shared video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जुन्या स्कूटरमध्ये 'जुगाड' करुन बनवले असे काही...आनंद महिंद्राही झाले चकीत; पाहा Video

Scooter engine Modification: एका व्यक्तीने जुन्या स्कूटरला अनोख्या उपयोगात आणले. ...

10 रुपयात पुणे-मुंबई प्रवास; आनंद महिंद्रांनी शेअर केला अनोख्या EV बाइकचा Video... - Marathi News | Electric Bike: anand mahindra shared video of electric bike for 6 people in rs10000 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :10 रुपयात पुणे-मुंबई प्रवास; आनंद महिंद्रांनी शेअर केला अनोख्या EV बाइकचा Video...

या बाइकवर 6 जणांना बसण्याची सोय असून, फक्त 10 रुपयांमध्ये बाइक फूल चार्ज होते. ...

देसी जुगाड! 'या' तरुणाने बनवली ६ सीटर इलेक्ट्रिक बाईक, एव्हरेज पाहून आनंद महिंद्रा झाले इम्प्रेस - Marathi News | anand mahindra impressed by 6 seater battery bicycle invented by desi boy viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :देसी जुगाड! 'या' तरुणाने बनवली ६ सीटर इलेक्ट्रिक बाईक, एव्हरेज पाहून आनंद महिंद्रा झाले इम्प्रेस

महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. ते देशातील वेगळ्या घटना तसेच वस्तुंवर आपले मत मांडत असतात. ...

Pininfarina Battista: जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कारचे इंडियन कनेक्शन; आनंद महिंद्रा आहेत मालक... - Marathi News | Pininfarina Battista: Indian connection to the world's fastest electric car; Anand Mahindra owns | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कारचे इंडियन कनेक्शन; आनंद महिंद्रा आहेत मालक...

महिंद्रा ग्रुपच्या मालकीची कंपनी ऑटोमोबाइल पिनीनफेरिनाची Battista जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार बनली आहे. ...

Anand Mahindra: 'हा' फोटो पाहून आनंद महिंद्रा निराश झाले, लगेच फोन बाजुला ठेवला; फोटोत नेमकं काय..? - Marathi News | Anand Mahindra disappointed to see 'this' photo, immediately put the phone aside; What exactly in the photo..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Anand Mahindra: 'हा' फोटो पाहून आनंद महिंद्रा निराश झाले, लगेच फोन बाजुला ठेवला; फोटोत नेमकं काय..?

दिग्गज उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यांची पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे. ...

भावा, 'adidas'चे शूज पाहिले असशील, पण 'ajitdas'चे पाहिलेस का?; इंटरनेटवर सुरू आहे धम्माल - Marathi News | have-you-seen-ajitdas-shoes-went-viral-on-internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भावा, 'adidas'चे शूज पाहिले असशील, पण 'ajitdas'चे पाहिलेस का?; इंटरनेटवर सुरू आहे धम्माल

आदिदास वरुन आनंद महिंद्रा यांच्या ट्विटनंतर सोशल मीडियात आदिदासचे आणखी काही नातेवाईक तयार झाले आहेत. इंटरनेवर धमाल सुरु आहे. ...

Mahindra and Mahindra Story: महिंद्राचे संस्थापक पाकिस्तानचे पहिले अर्थ मंत्री होते, जगातील सर्वात मोठ्या ट्रॅक्टर कंपनीची कहानी... - Marathi News | Mahindra and Mahindra Story by Anand Mahindra: The founder of Mahindra was the first finance minister of Pakistan, the story of the world's largest tractor company... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :महिंद्राचे संस्थापक पाकिस्तानचे पहिले अर्थ मंत्री होते, जगातील सर्वात मोठ्या ट्रॅक्टर कंपनीची कहानी.

Mahindra and Mahindra Story: आज लोकांना महिंद्रा कंपनी आणि आनंद महिंद्रा एवढेच माहिती आहेत. आज जुन्या काळातल्या जीपपासून ते आताच्या एअरव्हॅनपर्यंतची उत्पादने महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनी बनविते. ...