लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा

Anand mahindra, Latest Marathi News

आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 
Read More
'स्कॉर्पिओ' खरेदीचा नाचून 'आनंद'; उद्योगपती महिंद्रांनी व्हिडिओ शेअर करत म्हटले - Marathi News | 'Scorpio' dancing 'joy' of shopping; Industrialist Mahindra shared the video and said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'स्कॉर्पिओ' खरेदीचा नाचून 'आनंद'; उद्योगपती महिंद्रांनी व्हिडिओ शेअर करत म्हटले

व्हायरल व्हिडिओतील एका कुटंबाने महिंद्रा स्कॉर्पिओ एन एसयूव्ही कार खरेदी केली ...

राजामौलींची 'ती' इच्छा अद्याप अपूर्णच, आनंद महिंद्रांना उत्तर देत म्हणाले, "पाकिस्तानने परवानगी..." - Marathi News | s s rajamauli wish to make film on indus vallley civilisation because he denied permission in pakistan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजामौलींची 'ती' इच्छा अद्याप अपूर्णच, आनंद महिंद्रांना उत्तर देत म्हणाले, "पाकिस्तानने परवानगी..."

विविध विषयांवर चित्रपट बनवणारे राजामौली दरवेळी काहीतरी अफाट आणि वेगळं देण्याचा प्रयत्न करतात. ...

S. S. Rajamouli: प्राचीन सिंधू संस्कृतीवर चित्रपट बनवणार होते SS राजामौली, पाकिस्तानमुळे स्वप्न अपूरे राहिले... - Marathi News | Film director SS Rajamouli was going to make a film on ancient Indus civilization, but Pakistan kept the dream unfulfilled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राचीन सिंधू संस्कृतीवर चित्रपट बनवणार होते SS राजामौली, पाकिस्तानमुळे स्वप्न अपूरे राहिले...

उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या एका ट्विटला उत्तर देताना राजामौली यांनी मोठी माहिती दिली. ...

पोरीने महिंद्रा ७०० चे हिडन फिचर्स सांगितले; Video पाहून आनंद महिंद्रादेखील भिरभिरले... - Marathi News | Girls told the hidden features of Mahindra 700; Anand Mahindra also got excited after seeing the video... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पोरीने महिंद्रा ७०० चे हिडन फिचर्स सांगितले; Video पाहून आनंद महिंद्रादेखील भिरभिरले...

बऱ्याचजणांनी त्यांना हा व्हिडिओ पाठविल्यानंतर शेवटी महिंद्रांनी त्या तरुणीलाच कंपनीत येण्याचे निमंत्रण दिले आहे.  ...

पीएम मोदींनी कर्नाटकात केली जंगल सफारी, आनंद महिंद्रांनी फोटो शेअर करुन म्हणाले... - Marathi News | anand mahindra impressed with pm modi to see him taking a tiger safari in mahindra vehicle says this is the best pic from the pm s visit to bandipur | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पीएम मोदींनी कर्नाटकात केली जंगल सफारी, आनंद महिंद्रांनी फोटो शेअर करुन म्हणाले...

आज कर्नाटकातील 'प्रोजेक्ट टायगर'ला  ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. ...

Anand Mahindra Video : इडली बनवण्याची नवीन पद्धत Anand Mahindra यांनी शेअर केला व्हिडिओ; एकदा पाहाच... - Marathi News | Anand Mahindra Video : A new method of making idli video shared by Anand Mahindra; Just have a look | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :इडली बनवण्याची नवीन पद्धत Anand Mahindra यांनी शेअर केला व्हिडिओ; एकदा पाहाच...

Anand Mahindra Shares Video: आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. ते सतत काही ना काही नवीन कंटेट पोस्ट करत राहतात. ...

काकूंचा गारेगार देसी जुगाड फ्रिज नाही तर फॅन लावून केली कुल्फी, आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडिओ - Marathi News | Woman's unique style of preparing ice cream has left Anand Mahindra mighty impressed. Watch video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काकूंचा गारेगार देसी जुगाड फ्रिज नाही तर फॅन लावून केली कुल्फी, आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडिओ

Woman's unique style of preparing ice cream has left Anand Mahindra mighty impressed. Watch video फ्रिजशिवाय कुल्फी करणाऱ्या काकूंचा पाहा धमाल जुगाड ...

उड्डाणपुलाखालील क्रीडा संकुलाचा उद्योजक महिंद्रा यांना ‘आनंद’; सोशल मीडियाद्वारे केलं कौतुक - Marathi News | Mahindra, the entrepreneur of the sports complex under the flyover, is 'happy'. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उड्डाणपुलाखालील क्रीडा संकुलाचा उद्योजक महिंद्रा यांना ‘आनंद’; सोशल मीडियाद्वारे केलं कौतुक

प्रत्येक शहराने नवी मुंबई पालिकेचे अनुकरण करण्याचे आवाहन ...