लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अॅपल

अॅपल

Apple inc, Latest Marathi News

Apple News: कोण आहेत भारतीय वंशाचे सीएफओ केवन पारेख? थेट टीम कुक यांना करतात रिपोर्ट - Marathi News | Apple News Who is Indian origin new CFO Kevan Parekh Reports directly to Tim Cook | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोण आहेत भारतीय वंशाचे सीएफओ केवन पारेख? थेट टीम कुक यांना करतात रिपोर्ट

Apple News: केवन पारेख यांच्याकडे अ‍ॅपलचे नवे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जाणून घ्या कोण आहेत पारेख आणि कसा होता त्यांचा प्रवास. ...

लॉन्च होण्याआधीच iPhone 16 Pro चे डिटेल्स झाले लीक; 'या' 4 कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध - Marathi News | iphone 16 pro smartphone details leaked- before launch will be launched 4 colors specifications | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लॉन्च होण्याआधीच iPhone 16 Pro चे डिटेल्स झाले लीक; 'या' 4 कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध

Apple लवकरच iPhone 16 सीरीज मार्केटमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये चार कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असतील असं म्हटलं जात आहे. ...

Apple वापरकर्त्यांना धक्का! आयफोनमध्ये AI फिचर्स मोफत वापरता येणार नाहीत; पैसे द्यावे लागणार - Marathi News | Shock to Apple users AI features are not free to use in iPhone Have to pay | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple वापरकर्त्यांना धक्का! आयफोनमध्ये AI फिचर्स मोफत वापरता येणार नाहीत; पैसे द्यावे लागणार

Apple ने काही दिवसापूर्वीच AI सूट Apple Intelligence ची घोषणा केली आहे. आयफोन व्यतिरिक्त iPad आणि Mac वापरकर्त्यांसाठी नवीन फीचर्स आणले जात आहेत. Apple iOS 18 आणि macOS Sequoia मध्ये सादर करण्यात आलेली AI फिचर मोफत वापरली जाणार नाहीत. ...

Apple युजर्सना मोठा धोका! लीक होऊ शकतात पर्सनल डिटेल्स; केंद्राने दिला गंभीर इशारा - Marathi News | central government cert in issued severe warning apple users iphone ipad users vulnerabilities | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple युजर्सना मोठा धोका! लीक होऊ शकतात पर्सनल डिटेल्स; केंद्राने दिला गंभीर इशारा

केंद्र सरकारने सायबर क्राईमबाबत आयटी सेलला अलर्ट केलं आहे. यासोबतच  iPhones, iPads आणि Apple च्या सर्व युजर्ससाठी इशारा देण्यात आला आहे. ...

टाटा चीनची व्हिवो मोबाईल कंपनी विकत घेणार होती, अ‍ॅपलमुळे डील तुटली - Marathi News | Tata vivo deal Tata was going to buy China's Vivo mobile company, deal fell through due to Apple | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा चीनची व्हिवो मोबाईल कंपनी विकत घेणार होती, अ‍ॅपलमुळे डील तुटली

Tata Vivo deal: व्हिवो ही चीनची कंपनी आहे. यामुळे भारत सरकारने या कंपनीवर बिझनेसचे नियंत्रण भारतीय कंपनीकडे देण्यासाठी दबाव टाकला आहे. ...

आनंदाची बातमी: कमी किंमतीत येणार नवा iPhone; ३५ हजार रुपये असेल किंमत, लॉन्च कधी होणार? - Marathi News | Good news the new iPhone will be cheaper The price will be 35 thousand rupees when will be iphone se 4launched | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :आनंदाची बातमी: कमी किंमतीत येणार नवा iPhone; ३५ हजार रुपये असेल किंमत, लॉन्च कधी होणार?

आयफोनच्या या नव्या व्हर्जनची किंमत नक्की किती असणार, याबाबत ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. ...

Tata ग्रुप स्मार्टफोन बनवणार; Vivo कंपनीत 51% हिस्सा खरेदी करणार, लवकर अधिकृत घोषणा... - Marathi News | Tata-Vivo Update : Tata group to make smartphones; will buy 51% stake in Vivo, official announcement will be made soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata ग्रुप स्मार्टफोन बनवणार; Vivo कंपनीत 51% हिस्सा खरेदी करणार, लवकर अधिकृत घोषणा...

सध्या टाटा भारतात iPhone चे उत्पादन करते. ...

Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स... - Marathi News | Apple Let Loose Event 2024: Apple Launches New iPad Air, iPad Pro; Know the price and features | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...

Apple Let Loose Event 2024: Apple ने आपल्या 'लेट्स लूज इव्हेंट 2024' मध्ये आयपॅड प्रो, आयपॅड एअर, मॅजिक पेन्सिलल आणि मॅजिक किबोर्ड लॉन्च केले आहेत. ...