लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण

Archaeological survey of india, Latest Marathi News

१८० स्मारकांच्या देखभालीसाठी केवळ ४२ जण - Marathi News | Only 42 people to maintain 180 monuments | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१८० स्मारकांच्या देखभालीसाठी केवळ ४२ जण

राज्य पुरातत्व विभागाच्या मराठवाड्यातील १८० स्मारकांच्या देखरेखीचा भार केवळ ४२ जणांवर आहेत.  पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे  समाजसेवी संस्थांनी मनुष्यबळ पुरवल्यास मराठवाड्यातील स्मारकांचे जतन व संवर्धन करण्यासाठी मदत होईल, असे राज्य पुरातत्व विभागाचे सहाय ...

संतापजनक ! डागडुजीनंतरही ऐतिहासिक धारूर किल्ल्यातील भिंतींची पडझड - Marathi News | Annoying! The fall of the walls of the historic Dharur fort | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतापजनक ! डागडुजीनंतरही ऐतिहासिक धारूर किल्ल्यातील भिंतींची पडझड

डागडुजीच्या निकृष्ट कामावर शिक्कामोर्तब ...

दुर्लक्षित लेण्या आल्या प्रकाशझोतात; औरंगाबादच्या डोंगरांत झाडाझुडपांत दडलेल्या लेण्यांची श्रमदानातून स्वच्छता - Marathi News | The neglected caves are in the spotlight; Careful cleaning of caves hidden in the bushes in the mountains of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुर्लक्षित लेण्या आल्या प्रकाशझोतात; औरंगाबादच्या डोंगरांत झाडाझुडपांत दडलेल्या लेण्यांची श्रमदानातून स्वच्छता

जिल्हाधिकारी म्हणतात, लेण्यांची महसूल विभाग आणि राज्य पुरातत्व विभागामध्ये नोंद ...

केज तालुक्यातील मस्साजोग येथे सापडली ३०६ पुरातन नाणी - Marathi News | 306 antique coins found at Massajog in Kaij taluka | Latest beed News at Lokmat.com

बीड :केज तालुक्यातील मस्साजोग येथे सापडली ३०६ पुरातन नाणी

बाबत पुरातत्व विभाग आणि महसूल प्रशासनाला कळवून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.  ...

ती नाणी जाणार पुरातत्त्वच्या ताब्यात, कायदेशीर प्रक्रिया सुरू : अहवाल सादर - Marathi News | The coin will go into the possession of the archaeologist, legal proceedings begin: report submitted | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ती नाणी जाणार पुरातत्त्वच्या ताब्यात, कायदेशीर प्रक्रिया सुरू : अहवाल सादर

शाहूवाडीतील अणुस्कुरा येथे सापडलेली नाणी पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. त्यासाठीची कार्यवाही सुरू झाली असून, नाण्यांबद्दलचा सविस्तर अहवाल तहसीलदारांकडून पुरातत्त्वला पाठविण्यात आला आहे. ...

शाहूवाडी तालुक्यातील मौजे अणुस्कुरा येथे सापडली बहामनीकालीन नाणी - Marathi News | 716 coins found at Mauje Anuskura in Shahuwadi taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहूवाडी तालुक्यातील मौजे अणुस्कुरा येथे सापडली बहामनीकालीन नाणी

शाहूवाडी तालुक्यातील मौजे अणुस्कुरा येथे जेसीबीच्या सहायाने शेत जमिनीचे सपाटीकरण करीत असताना बहामनीकालीन  ७१६ नाण्यांचे गुप्तधन सापडले. ...

सुरसुंदरी मनात भरली - Marathi News | Surasundari filled in mind | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :सुरसुंदरी मनात भरली

देवदर्शनासाठी देवळात जाणाऱ्यांनी समोरच्या देवावर मातेसमान विश्वास ठेवून दृढनिश्चयाने परमेश्वर भक्ती केली तरच इच्छापूर्ती होते - हेच या रूपवतीला सूचवायचे असते. कारण, देवसुद्धा भक्तवत्सलच असतो ना ! ...

मराठवाडा ऐतिहासिक अवशेषांची खाण - Marathi News | Marathwada have many Historical sides | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मराठवाडा ऐतिहासिक अवशेषांची खाण

२ हजार वर्षांपूर्वीची प्राचीन मंदिरे, दीपस्तंभ, पुरातन काळातील उत्कृष्ट बांधकाम कलेचा नमुना मराठवाड्यात ...