शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कलम 35-ए

35-ए कलमामुळे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा मिळाला आहे. 1954 मध्ये राष्ट्रपतींच्या आदेशावरुन 35-ए कलमाचा समावेश संविधानात करण्यात आला. कलम 35-ए लागू करण्यासाठी तत्कालीन सरकारनं कलम 370 चा वापर केला होता. यामुळे जम्मू-काश्मीरच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तीला राज्यातील संपत्ती खरेदी करता येत नाही. यासोबत राज्याबाहेरील व्यक्तींना राज्य सरकारच्या योजनांचा लाभदेखील मिळत नाही. राज्याबाहेरच्या व्यक्तींना सरकारी नोकरीतदेखील संधी दिली जात नाही.

Read more

राष्ट्रीय : Jammu and Kashmir : 'ही' एक मोठी गोष्ट मोदी-शहांच्या पथ्यावर पडली; अन्यथा जम्मू-काश्मीरचं विभाजन होतं कठीण!

राष्ट्रीय : Jammu & Kashmir: डोवाल नाही; मोदींच्या 'या' मोहऱ्याने वर्षभरापूर्वीच लिहिली काश्मीरची पटकथा

राष्ट्रीय : 'अब जाग जाएगी जम्मू-कश्मीर की हिल...'; रामदास आठवलेंनी कवितेतून मोकळं केलं 'दिल'

राष्ट्रीय : Jammu & Kashmir: अखेर जम्मू काश्मीर, लडाख यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला; राज्यसभेत मतदान

राष्ट्रीय : कलम 370 बाबत पक्षाची भूमिका न पटल्याने काँग्रेस खासदाराने दिला राजीनामा  

राष्ट्रीय : घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही पटलं नव्हतं 'कलम 370'; पण...

राष्ट्रीय : Jammu and Kashmir : मोदी सरकारनं देशाचं शीर कापलं, काँग्रेसचं जळजळीत टीकास्त्र

राष्ट्रीय : Jammu and Kashmir: राजकीय समीकरणेही बदलली; निवडणुकांची वेळही ठरली

क्रिकेट : Jammu and Kashmir: कलम 370 रद्द केल्यामुळे आता भारताला मिळतील नवीन क्रिकेटपटू, कसे ते वाचा...

राष्ट्रीय : Jammu and Kashmir: कलम 370 रद्द होताच पाकिस्तान बरळला