लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कलम 35-ए

कलम 35-ए

Article 35 a, Latest Marathi News

35-ए कलमामुळे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा मिळाला आहे. 1954 मध्ये राष्ट्रपतींच्या आदेशावरुन 35-ए कलमाचा समावेश संविधानात करण्यात आला. कलम 35-ए लागू करण्यासाठी तत्कालीन सरकारनं कलम 370 चा वापर केला होता. यामुळे जम्मू-काश्मीरच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तीला राज्यातील संपत्ती खरेदी करता येत नाही. यासोबत राज्याबाहेरील व्यक्तींना राज्य सरकारच्या योजनांचा लाभदेखील मिळत नाही. राज्याबाहेरच्या व्यक्तींना सरकारी नोकरीतदेखील संधी दिली जात नाही.
Read More
Jammu and Kashmir : मोदी सरकारनं देशाचं शीर कापलं, काँग्रेसचं जळजळीत टीकास्त्र - Marathi News | modi government decides to revoke article 370 opposition Criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir : मोदी सरकारनं देशाचं शीर कापलं, काँग्रेसचं जळजळीत टीकास्त्र

केंद्रातल्या मोदी सरकारनं काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारं कलम आज हटवलं आहे, ...

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटवलं अन् पाकमध्ये शेअर बाजार गडगडला - Marathi News | 370 clauses were removed from Jammu and Kashmir and the stock market in Pakistan plummeted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटवलं अन् पाकमध्ये शेअर बाजार गडगडला

Article 370 Impact: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 संपुष्टात आणलं आहे. ...

Jammu and Kashmir: कलम 370 रद्द होताच पाकिस्तान बरळला - Marathi News | Jammu and Kashmir: Pakistan targets on india's decision on article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir: कलम 370 रद्द होताच पाकिस्तान बरळला

मोदी सरकारने काश्मीरचे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला. ...

Jammu & Kashmir: 'कलम 370' हटवलं त्याला शरद पवारांचा आक्षेप नाही, पण 'ही' गोष्ट खटकली! - Marathi News | The Govt must step in to convince the people of Jammu & Kashmir- Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Jammu & Kashmir: 'कलम 370' हटवलं त्याला शरद पवारांचा आक्षेप नाही, पण 'ही' गोष्ट खटकली!

मोदी सरकारच्या 370 कलम हटवण्याच्या निर्णयावर शरद पवारांनीही टीका केली आहे. ...

Jammu and Kashmir : आज जम्मू-काश्मीर ताब्यात घेतले, उद्या बलुचिस्तान आणि पीओकेसुद्धा घेऊ - संजय राऊत - Marathi News | Jammu and Kashmir : Sanjay Raut welcome's Revoking Article 370 from J&K | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir : आज जम्मू-काश्मीर ताब्यात घेतले, उद्या बलुचिस्तान आणि पीओकेसुद्धा घेऊ - संजय राऊत

शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभेमध्ये जोरदार भाषण करून केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. ...

Jammu and Kashmir : इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरची 'ती' भविष्यवाणी नेटीझन्सनी 'कलम 370' शी जोडली! - Marathi News | Jammu and Kashmir : Netizens celebrate Article 370 in unique style; Use jofra archer 'Even 370 is not safe these days' tweet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jammu and Kashmir : इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरची 'ती' भविष्यवाणी नेटीझन्सनी 'कलम 370' शी जोडली!

Jammu and Kashmir : गेली अनेक दशकं चर्चेचा, वादाचा विषय ठरलेलं, जम्मू-काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारं राज्यघटनेतील 'कलम 370' रद्द करण्याची, त्यातील काही वादग्रस्त तरतुदी वगळण्याची ऐतिहासिक शिफारस केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केली आहे. ...

Jammu and Kashmir : मोदींच्या 'या' निर्णयाचे भयंकर दुष्परिणाम समोर येतील- ओमर अब्दुल्ला  - Marathi News | jammu kashmir omar abdullah central government home minister amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir : मोदींच्या 'या' निर्णयाचे भयंकर दुष्परिणाम समोर येतील- ओमर अब्दुल्ला 

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. ...

Jammu and Kashmir : ७० वर्षे थांबलो; आणखी किती थांबणार? - Marathi News | Jammu and Kashmir Article 370 and 35(A) revoked: How it would change the face of Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir : ७० वर्षे थांबलो; आणखी किती थांबणार?

केंद्र सरकार किंवा राष्ट्रपतींना कलम ३७० बद्दल निर्णय घेता येतो का, याबद्दल लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत. ...