शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कलम 35-ए

35-ए कलमामुळे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा मिळाला आहे. 1954 मध्ये राष्ट्रपतींच्या आदेशावरुन 35-ए कलमाचा समावेश संविधानात करण्यात आला. कलम 35-ए लागू करण्यासाठी तत्कालीन सरकारनं कलम 370 चा वापर केला होता. यामुळे जम्मू-काश्मीरच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तीला राज्यातील संपत्ती खरेदी करता येत नाही. यासोबत राज्याबाहेरील व्यक्तींना राज्य सरकारच्या योजनांचा लाभदेखील मिळत नाही. राज्याबाहेरच्या व्यक्तींना सरकारी नोकरीतदेखील संधी दिली जात नाही.

Read more

राष्ट्रीय : घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही पटलं नव्हतं 'कलम 370'; पण...

राष्ट्रीय : Jammu and Kashmir : मोदी सरकारनं देशाचं शीर कापलं, काँग्रेसचं जळजळीत टीकास्त्र

राष्ट्रीय : Jammu and Kashmir: राजकीय समीकरणेही बदलली; निवडणुकांची वेळही ठरली

क्रिकेट : Jammu and Kashmir: कलम 370 रद्द केल्यामुळे आता भारताला मिळतील नवीन क्रिकेटपटू, कसे ते वाचा...

राष्ट्रीय : Jammu and Kashmir: कलम 370 रद्द होताच पाकिस्तान बरळला

राष्ट्रीय : Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटवलं अन् पाकमध्ये शेअर बाजार गडगडला

मुंबई : Jammu & Kashmir: आज खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं, बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं!'- उद्धव ठाकरे

मुंबई : Jammu & Kashmir: 'कलम 370' हटवलं त्याला शरद पवारांचा आक्षेप नाही, पण 'ही' गोष्ट खटकली!

राष्ट्रीय : Jammu and Kashmir : आज जम्मू-काश्मीर ताब्यात घेतले, उद्या बलुचिस्तान आणि पीओकेसुद्धा घेऊ - संजय राऊत

क्रिकेट : Jammu and Kashmir : इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरची 'ती' भविष्यवाणी नेटीझन्सनी 'कलम 370' शी जोडली!