शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कलम 35-ए

35-ए कलमामुळे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा मिळाला आहे. 1954 मध्ये राष्ट्रपतींच्या आदेशावरुन 35-ए कलमाचा समावेश संविधानात करण्यात आला. कलम 35-ए लागू करण्यासाठी तत्कालीन सरकारनं कलम 370 चा वापर केला होता. यामुळे जम्मू-काश्मीरच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तीला राज्यातील संपत्ती खरेदी करता येत नाही. यासोबत राज्याबाहेरील व्यक्तींना राज्य सरकारच्या योजनांचा लाभदेखील मिळत नाही. राज्याबाहेरच्या व्यक्तींना सरकारी नोकरीतदेखील संधी दिली जात नाही.

Read more

राष्ट्रीय : Jammu and Kashmir : मोदींच्या 'या' निर्णयाचे भयंकर दुष्परिणाम समोर येतील- ओमर अब्दुल्ला 

संपादकीय : Jammu and Kashmir: काश्मीर खोऱ्यातली अशांतता  वाढवणारं घटनाबाह्य पाऊल ? 

राष्ट्रीय : Jammu and Kashmir : ७० वर्षे थांबलो; आणखी किती थांबणार?

राष्ट्रीय : Jammu and Kashmir: ना वेगळा झेंडा, ना दुहेरी नागरिकत्व; 'कलम 370' हटवल्यानं होणार सात मोठे फायदे!

मुंबई : Jammu & Kashmir: देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस - आदित्य ठाकरे 

राष्ट्रीय : Jammu and Kashmir: मोदी सरकारची ऐतिहासिक घोषणा; काश्मीरमधील 'कलम ३७०' हटवण्याची राज्यसभेत शिफारस

राष्ट्रीय : jammu and kashmir: जम्मू-काश्मीर आता केंद्रशासित प्रदेश, लडाखलाही स्वतंत्र दर्जा!

राष्ट्रीय : Article 35A and Article 370: जाणून घ्या, काय आहे जम्मू-काश्मीरमधलं कलम 35- ए आणि 370

मंथन : बावीस राजभाषांचे इतिहास लेखन- साहित्य

मंथन : पाणथळ जागांचे महत्व -- भवताल