लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरुणाचल प्रदेश

अरुणाचल प्रदेश

Arunachal pradesh, Latest Marathi News

आसाम रायफल्सने घेतला मणिपूर हल्ल्याचा बदला, NSCN-KYA संघटनेचे तीन माओवादी चकमकीत ठार - Marathi News | Arunachal Pradesh Maoists Killed| Assam Rifles avenges Manipur attack, kills three Maoists of NSCN-KYA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाम रायफल्सने घेतला मणिपूर हल्ल्याचा बदला, NSCN-KYA संघटनेचे तीन माओवादी चकमकीत ठार

ठार झालेल्या माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. ...

“भारताच्या सीमेवर १९५९ पासूनच चीनने गाव वसवलेय, आता काही करता येणार नाही!” - Marathi News | us report claims arunachal pradesh village under china adverse occupation since 1959 lac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भारताच्या सीमेवर १९५९ पासूनच चीनने गाव वसवलेय, आता काही करता येणार नाही!”

चीनने स्वायत्त तिबेट क्षेत्र आणि अरुणाचल प्रदेश दरम्यानच्या वादग्रस्त भागात गाव वसवल्याचे सांगितले जात आहे.  ...

अरुणाचलजवळ वादग्रस्त भागात चीनने वसविले गाव; अमेरिकेच्या संरक्षण खात्याचा दावा - Marathi News | A village settled by China in the disputed area near Arunachal; US Department of Defense claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुणाचलजवळ वादग्रस्त भागात चीनने वसविले गाव; अमेरिकेच्या संरक्षण खात्याचा दावा

भारतानेही चीनला चोख प्रत्युत्तर देण्याकरिता जय्यत पूर्वतयारी केली असल्याचे अमेरिकेच्या संरक्षण खात्याने आपल्या अहवालात म्हटले आहे. ...

Indian Army, LAC: एलएसी धडधडणार! चिनी सैन्यावर बोफोर्स तोफा आग ओकणार; अरुणाचलमध्ये तैनात - Marathi News | Bofors guns deployed in a forward area along the Line of Actual Control in Arunachal Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एलएसी धडधडणार! चिनी सैन्यावर बोफोर्स तोफा आग ओकणार; अरुणाचलमध्ये तैनात

Bofors guns deployed on LAC: चीनला प्रत्यूत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने हवाई दलाच्या मदतीने हवाई हल्ले करणारी, टेहळणी करणारी विमाने देखील तैनात केली आहेत. यामध्ये हेरॉन आय ड्रोन, सशस्त्र हेलिकॉप्टर रुद्र आणि ध्रुव तैनात करण्यात आले आहे. ...

India China FaceOff: अरुणाचलच्या सीमेवर चीनला बसणार दणका; भारतीय सैन्यानं पहिल्यांदाच तैनात केले Aviation Brigade - Marathi News | India China FaceOff: Army deployed an Aviation Brigade to assist troops at LAC Arunachal Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताची सीमा ओलांडणं ड्रॅगनला पडणार भारी; पहिल्यांदाच Aviation Brigade तैनात

Arunachal Pradesh India China Border Crisis: अरुणाचल प्रदेशासारख्या डोंगरदऱ्या, घनदाट जंगलाच्या परिसरात हेलिकॉप्टर मोठ्या प्रमाणात फायद्याचं ठरतं. ...

India China Faceoff: मोठी बातमी! अरुणाचल प्रदेश भारताचं नाही; चीनच्या दाव्यानंतर भारताचं चोख उत्तर - Marathi News | India China Faceoff: Arunachal Pradesh does not belong to India; India's clear answer to China's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! अरुणाचल प्रदेश भारताचं नाही; चीनच्या दाव्यानंतर भारताचं चोख उत्तर

China opposed Vice-President Venkaiah Naidu at Arunachal Pradesh visit: भारतीय नेत्याचा भारतातील एका राज्यात दौरा करणं याला विरोध करणं हे समजण्यापलीकडचं आहे असं भारतानं ठणकावून सांगितले आहे ...

India China FaceOff: अरुणाचलमधून चीनच्या २०० सैनिकांना हुसकावले; भारतीय लष्कराचं चोख प्रत्युत्तर - Marathi News | India China FaceOff: 200 Chinese troops evacuated from Arunachal The Indian Army's sharp response | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुणाचलमधून चीनच्या २०० सैनिकांना हुसकावले; भारतीय जवानांचं बेधडक उत्तर

अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर बुमला व यांगत्से या परिसरात चीनच्या सैनिकांनी घुसखोरी करण्याचा व भारतीय हद्दीतील रिकामे बंकर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. ...

Chinese incursion in arunachal pradesh : चीनला पुन्हा भारताचा हिसका; अरुणाचलमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला - Marathi News | India Foils Chinese Incursion in Arunachal Pradesh Briefly Detains PLA Troops | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनला पुन्हा भारताचा हिसका; अरुणाचलमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

Chinese incursion in arunachal pradesh : भारताच्या सैनिकांनी अनेक चिनी सैनिकांना घेतलं होतं ताब्यात, नंतर सोडलं. ...