शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    AllNewsPhotosVideos

    आषाढी एकादशी

    आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

    Read more

    महाराष्ट्र : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा ५० लोकांच्या उपस्थितीत संपन्न करावा : जिल्हाधिकारी

    पुणे : मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्या देहूगावातून होणार प्रस्थान

    सोलापूर : दुकाने उघडायला परवानगी दिली खरी, खरेदीदार भाविक तर आपापल्या घरी !

    पुणे : आषाढी वारीच्या तयारीला आळंदीत ब्रेक; शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा; प्रस्थान सोहळा अवघ्या दोन दिवसांवर

    सोलापूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमी पंढरपुरातील ४५० मठाअधिपतींना नोटीसा

    महाराष्ट्र : कोरोनामुळे बदलली ‘आषाढी’ची समीकरणे

    सोलापूर : आषाढी वारीचा निर्णय म्हणे पुण्यात; तीर्थक्षेत्री पंढरपूरकर मात्र अंधारात !

    सोलापूर : coronavirus; आषाढी वारी नियोजनावर कोरोनाचे सावट

    सोलापूर : आषाढी वारी नियोजनावर कोरोनाचे सावट

    सोलापूर : नीरेच्या पाण्यामुळे चंद्रभागा दुथडी वाहू लागली