लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशीची वारी 2022

Ashadhi Wari Pandharpur latest news

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशीची वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2022 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
Latur: तीन हजार कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची प्रतीक्षा! लातुरातील एसटी कर्मचाऱ्यांना वाढीव भत्त्याचा हाेणार लाभ - Marathi News | Latur: Three thousand employees waiting for inflation allowance! ST employees in Latur will get the benefit of increased allowance | Latest latur News at Lokmat.com

लातुर :३ हजार कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची प्रतीक्षा! लातुरातील एसटी कर्मचाऱ्यांना वाढीव भत्त्याचा हाेणार

Latur: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना येत्या १ जुलैपासून मिळणाऱ्या महागाई भत्त्याचा दर ३४ टक्क्यांवरून ३८ टक्के करण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे. ...

Video: 'माऊली माऊली' नामाचा जयघोष; नीरा नदीच्या पवित्र तीर्थात ज्ञानदेवांच्या पादुकांना स्नान - Marathi News | chants of Mauli Mauli Bathing the feet of sant dnyaneshwar in the sacred shrine of the Neera river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: 'माऊली माऊली' नामाचा जयघोष; नीरा नदीच्या पवित्र तीर्थात ज्ञानदेवांच्या पादुकांना स्नान

माऊलींच्या सोहळ्याचा वैभवी लवाजम्यासह पुणे जिल्ह्याचा निरोप ...

४२४ वर्षांपूर्वी संत भानुदास महाराजांनी पैठणहून काढली पहिली दिंडी; यावर्षी ७० दिंड्या रवाना - Marathi News | 424 years ago Sant Bhanudas Maharaj took the first Dindi from Paithan; This year 70 Dindias left for Pandharpur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :४२४ वर्षांपूर्वी संत भानुदास महाराजांनी पैठणहून काढली पहिली दिंडी; यावर्षी ७० दिंड्या रवाना

‘पाऊले चालती पंढरीची वाट....'श्रीक्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यांत तिसरा मान पैठणच्या दिंडीला असतो. ...

Ashadhi Wari: वाल्हेमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा विसावला - Marathi News | Ashadhi Wari Sant Dnyaneshwar Maharaj palkhi ceremony rested in Valhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाल्हेमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा विसावला

आरतीनंतर भाविकांनी दुतर्फा रांगा लावून माउलींचे दर्शन घेण्यास सुरुवात झाली... ...

Ashahdi Wari: पुण्यातून आषाढीसाठी एसटीच्या पावणे तीनशे जादा बस - Marathi News | Ashahdi Wari 2023 pandharpu 300 extra bus from Pune ST for Ashahdi ekadashi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून आषाढीसाठी एसटीच्या पावणे तीनशे जादा बस

स्वारगेट, शिवाजीनगर व पुणे विभागातील १३ डेपोतून या जादा बस सोडण्यात येणार आहेत... ...

संत सोपानकाकांचा पालखी सोहळ्याचे नीरा नगरीत भक्तिमय वातावरणात स्वागत - Marathi News | sant Sopanakak's Palkhi ceremony was welcomed in a devotional atmosphere in Neera | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत सोपानकाकांचा पालखी सोहळ्याचे नीरा नगरीत भक्तिमय वातावरणात स्वागत

अहिल्याबाई होळकर चौकात रथातून पालखी खांद्यावर घेत विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली... ...

सेवेतच 'विठोबा'! छत्रपती संभाजीनगरवासीय पंढरपुरात देणार ७० हजार लाडू, पुरणपोळीचे जेवण - Marathi News | 'Vithoba' in the service! Residents of Chhatrapati Sambhajinagar will give 70 thousand laddus, puranpoli food in Pandharpur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सेवेतच 'विठोबा'! छत्रपती संभाजीनगरवासीय पंढरपुरात देणार ७० हजार लाडू, पुरणपोळीचे जेवण

१५ वर्षांची परंपरा : दिंडीतील वारकऱ्यांच्या सेवेतच पावेल ‘विठोबा’ ...

Alandi: अखेर 'त्या' घटनेनंतर आळंदी देवस्थानने अधिकृत भूमिका मांडली - Marathi News | finally after 'that' incident, Alandi Devasthan made an official stand pune news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर 'त्या' घटनेनंतर आळंदी देवस्थानने अधिकृत भूमिका मांडली

आषाढी वारी पालखी प्रस्थान दिवशी आळंदीत वारकरी विद्यार्थी आणि पोलिसांची झटापट झाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला... ...