लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशीची वारी 2022

Ashadhi Wari Pandharpur latest news

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशीची वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2022 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
पाण्याची लय टंचाई, पहाटे २ वाजता उठावं लागतंय, पुढं कसं होणार? वारकऱ्यांची भावना - Marathi News | Water scarcity, I have to wake up at 2 am, what will happen next? A sense of vexation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाण्याची लय टंचाई, पहाटे २ वाजता उठावं लागतंय, पुढं कसं होणार? वारकऱ्यांची भावना

यंदा पाण्याची लय वंगाळ परिस्थिती हाय, यापूर्वी कधीच असं झालं नव्हतं ...

वारकऱ्यांसोबत घडलेला प्रकार संतापजनक, कणकवलीत शिवसेनेचे आंदोलन; सरकारचा केला निषेध - Marathi News | What happened to the Warkars is outrageous, Shiv Sena Thackeray group protest in Kankavli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वारकऱ्यांसोबत घडलेला प्रकार संतापजनक, कणकवलीत शिवसेनेचे आंदोलन; सरकारचा केला निषेध

कणकवली : श्री क्षेत्र आळंदी येथे दिंडी सोहळ्यासाठी आलेले वारकरी अन्  पोलिसांच्यात झालेली झटापट ही घटना संतापजनक आहे. याप्रकरणी दोषींची चौकशी करुन ... ...

Aashadhi Wari: पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी धारकरी मोठ्या संख्येने हजर  - Marathi News | Aashadhi Wari Dharkaris present in large numbers to participate in the palakhi sohala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी धारकरी मोठ्या संख्येने हजर 

त्यांनी पालखी दर्शनासाठी रस्त्यावरच ठिय्या मांडला.... ...

Ashadhi Wari: कुलूपबंद शाळेमुळे वारकऱ्यांचे मुक्कामाचे हाल; भवानी पेठेतील प्रकार - Marathi News | Ashadhi Wari Locked school Warkari facing problem living conditions Bhawani Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुलूपबंद शाळेमुळे वारकऱ्यांचे मुक्कामाचे हाल; भवानी पेठेतील प्रकार

शाळा कुलुंपबंद व त्यांची किल्ली कोणाकडे तेच माहिती नाही... ...

Ashadhi Wari: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे वाकडेवाडी येथे आगमन  - Marathi News | Ashadhi Wari Arrival of Saint Tukaram Maharaj's palakhi sohala at Vakdewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे वाकडेवाडी येथे आगमन

दरवर्षी तुकाराम महाराजांच्या पालखीची दुपारची विश्रांती वाकडेवाडी येथे असते... ...

Ashadhi Wari: आराेग्य विभागाकडून देहू, आळंदीत २२ हजार वारकऱ्यांवर उपचार - Marathi News | Health department treated 22 thousand patients in Dehu, Alandi Ashadhi Wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आराेग्य विभागाकडून देहू, आळंदीत २२ हजार वारकऱ्यांवर उपचार

पालखीमार्गावर ७५ रुग्णवाहिका... ...

"वारकऱ्यांवर लाठीचार्ज झालाच नसल्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा खोटा",नाना पटोलेंचा घणाघात - Marathi News | "Home Minister Devendra Fadnavis's claim that there was no Lathi charge against the Warkari's is false", says Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''वारकऱ्यांवर लाठीचार्ज झालाच नसल्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा खोटा''

Nana Patole Criticize Devendra Fadnavis: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केल्याचे स्पष्ट दिसत आहे. वारकरी स्वतः पोलिसांनी केलेला अत्याचार सांगत आहेत परंतु राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ...

कल्लेदार मिशांच्या मुसाफिराची आळंदी ते पंढरपूर उलटे पायी चालत वारी - Marathi News | Alandi to Pandharpur for the journey of the fortified mustaches on foot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कल्लेदार मिशांच्या मुसाफिराची आळंदी ते पंढरपूर उलटे पायी चालत वारी

वारीतून वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा, पर्यावरण वाचवा, मतदान हक्क बजवा आदी सामाजिक विषयावर जनजागृती ...