लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशीची वारी 2022

Ashadhi Wari Pandharpur latest news

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशीची वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2022 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
Ashadhi Wari: आळंदीत जमला वैष्णवांचा मेळा; जाणून घ्या कसा होणार पालखी प्रस्थान सोहळा - Marathi News | A fair of Vaishnavas gathered in Alandi Know how the palanquin departure ceremony will take place | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: आळंदीत जमला वैष्णवांचा मेळा; जाणून घ्या कसा होणार पालखी प्रस्थान सोहळा

टाळ - मृदुंगाचा निनाद, ‘ज्ञानेश्वर महाराजांचा अखंड जयघोष’, आणि भगवा झेंडा उंचावत वारकऱ्यांमुळे समस्त अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली ...

Ashadhi Wari: माऊलींच्या पालखीचे आज प्रस्थान; लाखो वारकऱ्यांसहित विठुरायाच्या भेटीला - Marathi News | Departure of sant palanquin today pandharpur visit with lakhs of devotees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: माऊलींच्या पालखीचे आज प्रस्थान; लाखो वारकऱ्यांसहित विठुरायाच्या भेटीला

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी नगरपरिषद प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभागाने यांची जय्यत तयारी ...

तुकोबांचा मेळा निघाला पंढरीला, ३३८ व्या सोहळ्याचे प्रस्थान - Marathi News | ashadhi ekadashi wari sant tukaram palkhi leaves for pandhari of 338th celebration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुकोबांचा मेळा निघाला पंढरीला, ३३८ व्या सोहळ्याचे प्रस्थान

वैष्णवांच्या अभूतपूर्व उत्साहात जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३३८व्या पालखी सोहळ्याने श्रीक्षेत्र देहूगाव येथून शनिवारी पंढरीकडे प्रस्थान झाले. ...

Ashadhi Wari : आळंदीत आलेल्या वारकऱ्यांना उन्हाच्या काहिली सोसेना  - Marathi News | Ashadhi Wari: The pilgrims who came to Aland did not feel the heat of the sun | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत आलेल्या वारकऱ्यांना उन्हाच्या काहिली सोसेना 

Ashadhi Wari: तीर्थक्षेत्र आळंदीत माऊलींच्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांना दिवसभर उन्हाच्या काहिलींनी अक्षरशः भाजून काढले. त्यामुळे अनेक वारकऱ्यांनी सकाळी अकरा वाजल्यापासूनच मिळेल त्या झाडाचा आसरा घेतला. ...

वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या, सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश - Marathi News | Take care not to inconvenience the visitors, Public Works Minister's directive to the administration | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या, सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

लोणंद-फलटण पालखी मार्गाची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून पाहणी ...

Ashadhi Vaari: पालखी मार्गावर दुचाकी रुग्णवाहिका; ५ ते ६ दिंड्यांसाठी १ आरोग्यदूत - Marathi News | Ashadhi Vaari: Two wheeler ambulance on Palkhi route; 1 healer for 5 to 6 Dindas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी मार्गावर दुचाकी रुग्णवाहिका; ५ ते ६ दिंड्यांसाठी १ आरोग्यदूत

आराेग्य विभाग यंदा पालखीसाेबत चारचाकीसह दुचाकी रुग्णवाहिका तैनात करणार आहे... ...

PHOTOS| संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थानासाठी सज्ज - Marathi News | PHOTOS | Sant Tukaram Maharaj's palanquin ceremony ready for departure ashadhi vaari | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थानासाठी सज्ज

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा ३३८ वा पालखी सोहळा निमित्त शनिवारी दुपारी पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे. पहाटे श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. (सर्व फ ...

Ashadhi Vaari : आळंदीत वारकऱ्यांची लगबग वाढली; अलंकापुरी माऊलींच्या पालखी प्रस्थानासाठी सज्ज - Marathi News | Ashadhi Vaari In Alandi, the number of varkari increased alandi to pandharpur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत वारकऱ्यांची लगबग वाढली; अलंकापुरी माऊलींच्या पालखी प्रस्थानासाठी सज्ज

वारीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी नगरपरिषद प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे... ...