लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशीची वारी 2022

Ashadhi Wari Pandharpur latest news, फोटो

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशीची वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2022 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
हाती टाळ अन् मुखी विठुरायाचं नाम; पायी वारीत दंग झाले अजित पवार, पाहा खास PHOTOS - Marathi News | State Deputy Chief Minister Ajit Pawar participated in Sant Tukaram Maharaj Palkhi ceremony at Baramati | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :हाती टाळ अन् मुखी विठुरायाचं नाम; पायी वारीत दंग झाले अजित पवार, पाहा खास PHOTOS

विविध गावांतील चौकात रांगोळी काढून, फुलांची उधळण करत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. ...

PHOTOS| 'ग्यानबा-तुकाराम...' च्या गजरात देहूनगरी दंग, संत तुकारामांच्या पालखीचे आज प्रस्थान - Marathi News | PHOTOS | 'Gyanba-Tukaram...' Dehungari panic, departure of Saint Tukaram's palanquin today | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :'ग्यानबा-तुकाराम...' च्या गजरात देहूनगरी दंग, संत तुकारामांच्या पालखीचे आज प्रस्थान

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी दुपारनंतर पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. प्रस्थान सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांचे गुरुवारी सकाळपासून देहूत आगमन होत आहे. (सर्व छायाचित्रे ...

Photos: मुखदर्शन द्यावे आता... विठुरायाच्या भेटीसाठी वारकरी आतूर, पंढरी गजबजली - Marathi News | Aashadhi Wari 2023 Lakhs of Vitthal devotees entered Pandharpur | Latest solapur Photos at Lokmat.com

सोलापूर :Photos: मुखदर्शन द्यावे आता... विठुरायाच्या भेटीसाठी वारकरी आतूर, पंढरी गजबजली

आषाढी सोहळ्याला पंढरपुरात १५ लाख भाविक दाखल झाले आहेत. ...

आषाढी एकादशी: विठ्ठल नामाचा जयघोष, शतकांची वारी; श्रीधराची पूजा, पाहा, महत्त्व व मान्यता - Marathi News | ashadi ekadashi wari 2023 know about importance of ashadi ekadashi and significance of pandharpur ashadhi wari | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :आषाढी एकादशी: विठ्ठल नामाचा जयघोष, शतकांची वारी; श्रीधराची पूजा, पाहा, महत्त्व व मान्यता

Ashadhi Ekadashi Wari 2023: आषाढी वारीची थोरवी गावी, ऐकावी तेवढी कमीच आहे. शतकानुशतके सुरू असलेल्या पंढरपूरच्या वारीबद्दल सांगण्यापेक्षा ती अनुभवण्याला प्रथम प्राधान्य दिले जाते. ...

Photos: टाळ - मृदंग अन् माऊलींचा जयघोष; आळंदीत वैष्णवांचा मेळा, पहा आकर्षक फोटो - Marathi News | Photos: Taal - Mridang and Mauli's cheer; Vaishnava fair in Alandi, see attractive photos | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :Photos: टाळ - मृदंग अन् माऊलींचा जयघोष; आळंदीत वैष्णवांचा मेळा, पहा आकर्षक फोटो

टाळ - मृदुंगाचा निनाद, ‘ज्ञानेश्वर महाराजांचा अखंड जयघोष’, आणि भगवा झेंडा उंचावत फेर - फुगड्यामध्ये देहभान विसरून नाचणाऱ्या वारकऱ्यांमुळे समस्त अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. आज सायंकाळी माउलींच्या पालखी सोहळ्याचे मुख्य मंदिरातून पंढरीकडे प्र ...

PHOTOS| संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थानासाठी सज्ज - Marathi News | PHOTOS | Sant Tukaram Maharaj's palanquin ceremony ready for departure ashadhi vaari | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थानासाठी सज्ज

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा ३३८ वा पालखी सोहळा निमित्त शनिवारी दुपारी पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे. पहाटे श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. (सर्व फ ...

दीप अमावस्या स्पेशल: पारंपरिक दिव्यांचं अनोखं सौंदर्य, बघा यापैकी कोणकोणते दिवे तुम्हाला माहिती आहेत? - Marathi News | Deep Amavasya Special: Aashadh Amavasya, Deep poojan, Types of old, traditional, unique diya or lamps.. | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :दीप अमावस्या स्पेशल: पारंपरिक दिव्यांचं अनोखं सौंदर्य, बघा यापैकी कोणकोणते दिवे तुम्हाला माहिती आहेत?

...

तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी...; पंढरपूर वारीचे 'एकापेक्षा एक' ११ अप्रतिम फोटो - Marathi News | Pandharpur Ashadhi Ekadashi Wari photos | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी...; पंढरपूर वारीचे 'एकापेक्षा एक' ११ अप्रतिम फोटो

टाळ मृदुंगांचा गजर, 'ज्ञानोबा माऊली तुकाराम'चा जयघोष अन् विठुमाऊलीचं नाम जपत लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेनं निघाले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षं वारी झाली नाही. त्यामुळे यंदाची आषाढी एकादशी वारकऱ्यांसाठी विशेष असणार आहे. त्यांना आपल्या लाडक्या ...