लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosMedal Tally 2018Indian AthletesCompetitorsIndian Medal Tally 2014
आशियाई क्रीडा स्पर्धा

आशियाई क्रीडा स्पर्धा

Asian games 2018, Latest Marathi News

Asian Games 2018 - इंडोनेशियातील जकार्ता शहरात 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत 18वी आशियाई स्पर्धा रंगणार आहे. जवळपास 45 देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत चीन, जपान आणि दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनीच वर्चस्व गाजवले आहे.
Read More
Asian Games 2018 : मलेशियाला हरवणे असंभव नाही- दीपिका पल्लीकल - Marathi News | Asian Games 2018: It's not impossible to defeat Malaysia - Deepika Pallikal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018 : मलेशियाला हरवणे असंभव नाही- दीपिका पल्लीकल

खापतीमुळे पहिल्या सामन्यात मला गती ठेवता आली नाही. तरी मी एक सेट जिंकला, पण सामना जिंकू शकले नाही याचे खंत आहे, असे दीपिकाने सांगितले. ...

Asian Games 2018 : भारताची सुवर्णहॅट्ट्रिक हुकली, पुरुषांच्या रिलेमध्ये भारताला रौप्यपदक - Marathi News | Asian Games 2018: India's gold hat-trick, men's relay silver medal | Latest athletics News at Lokmat.com

अॅथलेटिक्स :Asian Games 2018 : भारताची सुवर्णहॅट्ट्रिक हुकली, पुरुषांच्या रिलेमध्ये भारताला रौप्यपदक

Asian Games 2018: जर भारताने पुरुषांच्या 4 बाय 400 मी. प्रकारात सुवर्णपदक पटकावले असते तर आजच्या दिवशी भारताची सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक झाली असती. ...

Asian Games 2018 : भारताला महिला रिलेमध्ये सुवर्णपदक - Marathi News | Asian Games 2018: India Gold Medal in Women's Relay | Latest athletics News at Lokmat.com

अॅथलेटिक्स :Asian Games 2018 : भारताला महिला रिलेमध्ये सुवर्णपदक

Asian Games 2018 Day 12 Highlight: भारताच्या महिला रिले संघाने सुवर्णपदकाची कमाई केली. ...

Asian Games 2018 : भारताच्या जिन्सन जॉन्सनला 1500 मी.मध्ये सुवर्णपदक - Marathi News | Asian Games 2018: Gold medal in 1500 meters by jinson Johnson of India | Latest athletics News at Lokmat.com

अॅथलेटिक्स :Asian Games 2018 : भारताच्या जिन्सन जॉन्सनला 1500 मी.मध्ये सुवर्णपदक

Asian Games 2018 Day 12 Highlights: भारताचा धावपटू जिन्सन जॉन्सनने भारताला 1500 मी. धावण्याच्या शर्यतीमध्ये सुवर्णपदक जिंकवून दिले. ...

Asian Games 2018 : भारताचे शूटआऊट, उपांत्य फेरीत पराभूत - Marathi News | Asian Games 2018: India's shootout, defeated in semifinals | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Asian Games 2018 : भारताचे शूटआऊट, उपांत्य फेरीत पराभूत

पनेल्टी शूटआऊटमध्ये मलेशियाने भारतावर 7-6 असा विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठली. ...

Asian Games 2018: द्युती चंदला तीन कोटींची लॉटरी, ओडिशाकडून बक्षीस जाहीर - Marathi News | Asian Games 2018: Odisha Chief Minister Naveen Patnaik announces additional cash reward of Rs 1.5 crore for sprinter Dutee Chand | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: द्युती चंदला तीन कोटींची लॉटरी, ओडिशाकडून बक्षीस जाहीर

Asian Games 2018: आशियाई स्पर्धेत 100 व 200 मीटर शर्यतीत भारताला रौप्यपदक जिंकून देणाऱ्या धावपटू द्युती चंदला तीन कोटींची लॉटरी लागली आहे. ...

Asian Games 2018: सुवर्णपदक जिंकले, आता शर्यत 'खेल रत्न' पुरस्कारासाठी; बजरंग, विनेश आघाडीवर - Marathi News | Asian Games 2018: Wrestlers Bajrang Punia, Vinesh Phogat in race for Khel Ratna award | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: सुवर्णपदक जिंकले, आता शर्यत 'खेल रत्न' पुरस्कारासाठी; बजरंग, विनेश आघाडीवर

Asian Games 2018: आशियाई स्पर्धेत बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी भारताला कुस्तीतील सुवर्णपदक जिंकून दिले आणि देशातील सर्वोच्च राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठीच्या शर्यतीला सुरुवात झाली आहे. ...

Asian Games 2018 : अडथळ्यांचा मॅरेथॉननंतरही 'स्वप्नवत' सुवर्णपदक; स्वप्ना बर्मनला सलाम - Marathi News | Asian Games 2018: Dream Gold Medal After many Marathon | Latest athletics News at Lokmat.com

अॅथलेटिक्स :Asian Games 2018 : अडथळ्यांचा मॅरेथॉननंतरही 'स्वप्नवत' सुवर्णपदक; स्वप्ना बर्मनला सलाम

स्वप्नाचे वडिल रिक्षाचालक होते. घरची परिस्थिती बेताची होती. हा खेळ घरच्यांपासून गावातल्या लोकांनाही माहिती नव्हता. त्यामुळे स्वप्ना नेमकी काय करते हे घरच्यांना माहिती नव्हते. त्यामुळे स्वप्ना मेहनत घेत असताना तिला पाठिंबा मिळाला नाही. ...