लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosMedal Tally 2018Indian AthletesCompetitorsIndian Medal Tally 2014
आशियाई क्रीडा स्पर्धा

आशियाई क्रीडा स्पर्धा

Asian games 2018, Latest Marathi News

Asian Games 2018 - इंडोनेशियातील जकार्ता शहरात 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत 18वी आशियाई स्पर्धा रंगणार आहे. जवळपास 45 देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत चीन, जपान आणि दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनीच वर्चस्व गाजवले आहे.
Read More
Asian Games 2018: भारतीय महिला स्क्वॉश संघाने गतविजेत्या मलेशियाला नमवले - Marathi News | Asian Games 2018: Indian women squash team defeats defending champion Malaysia | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: भारतीय महिला स्क्वॉश संघाने गतविजेत्या मलेशियाला नमवले

Asian Games 2018: भारतीय महिला स्क्वॉश संघाने आशियाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी गतविजेत्या मलेशियाचा 2-0 असा पराभव केला. ...

Asian Games 2018: म्हणून द्युतीने मिळवले घवघवीत यश, प्रशिक्षकाने सांगितली राज की बात - Marathi News | Asian games 2018: Speed-rubber training helped Dutee excel, says coach | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: म्हणून द्युतीने मिळवले घवघवीत यश, प्रशिक्षकाने सांगितली राज की बात

Asian games 2018: चार वर्षांच्या बंदीनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कमबॅक करणाऱ्या भारताच्या द्युती चंदने आशियाई स्पर्धेत पदकाचा धमाका उडवून दिला. ...

Asian Games 2018 : जॉन्सनची कामगिरी, रिओ ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलिस्टलाही भारी - Marathi News | Asian Games 2018 : Johnson's performance IS better than Rio Olympics Gold Medalist | Latest athletics News at Lokmat.com

अॅथलेटिक्स :Asian Games 2018 : जॉन्सनची कामगिरी, रिओ ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलिस्टलाही भारी

जॉन्सनने 2016 साली झालेल्या रिओ ऑलिम्पिकमधील याच शर्यतीमधील सुवर्णपदक विजेत्या धावपटूपेक्षा सरस वेळ नोंदवण्याचा पराक्रम केला ...

त्यांच्या आनंदापुढे गगन ठेंगणे - Marathi News | no limits for indian team happiness | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :त्यांच्या आनंदापुढे गगन ठेंगणे

Asian Games 2018: भारतीय अॅथलेटिक्सची तिसरी सर्वोत्तम कामगिरी, सुवर्णपदकांचा पाऊस  - Marathi News | Asian Games 2018: Indian athletics' third best performance in asian games | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: भारतीय अॅथलेटिक्सची तिसरी सर्वोत्तम कामगिरी, सुवर्णपदकांचा पाऊस 

Asian Games 2018: भारतीय अॅथलेटिक्सपटूंची आशियाई स्पर्धेतील मोहीम सात सुवर्ण, 10 रौप्य आणि दोन कांस्यपदकांनी संपली. ट्रॅक अॅण्ड फिल्ड स्पर्धेच्या अखेरच्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदक जिंकले. ...

३६ वर्षांनंतर महिला हॉकीचे सुवर्ण जिंकण्याची संधी - Marathi News | 36 years later, the opportunity to win gold for women's hockey | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :३६ वर्षांनंतर महिला हॉकीचे सुवर्ण जिंकण्याची संधी

जपानविरुद्ध भारताचा अंतिम सामना आज ...

सुवर्णपदक हेच आमचे लक्ष्य - स्क्वॅशपटू महेश मानगावकर - Marathi News | Our goal - the gold medal - squash player Mahesh Mangaonkar | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सुवर्णपदक हेच आमचे लक्ष्य - स्क्वॅशपटू महेश मानगावकर

२०१४च्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये आम्ही स्क्वॅशचे सांघिक सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता. ...

Asian Games 2018 : आमच्या यशात ‘पीवायसी’चा मोठा वाटा - Marathi News | PYC's biggest contribution to our success | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Asian Games 2018 : आमच्या यशात ‘पीवायसी’चा मोठा वाटा

आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे कृतज्ञ उद्गार : अंकिता रैना, ऋतुजा भोसले, शिरीन लिमये सन्मानित ...