शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशियाई स्पर्धा २०२३

Asian Games 2023 : चीनमध्ये २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत पार पडणाऱ्या आशियाई स्पर्धेकरीता बीसीसीआयने पुरुष व महिला क्रिकेट संघ पाठवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. २०२२मध्ये होणारी ही स्पर्धा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती.

Read more

Asian Games 2023 : चीनमध्ये २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत पार पडणाऱ्या आशियाई स्पर्धेकरीता बीसीसीआयने पुरुष व महिला क्रिकेट संघ पाठवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. २०२२मध्ये होणारी ही स्पर्धा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती.

अन्य क्रीडा : परफेक्ट बर्थ डे गिफ्ट! भारताची बॉक्सर लोव्हलिनाने मिळवलं 'ऑलिम्पिक २०२४ स्पर्धाचं तिकीट

क्रिकेट : डेब्यू मॅचमध्ये राष्ट्रगीत सुरू होताच साई किशोरला झाला 'इमोशनल', मैदानात फुटलं रडू

अन्य क्रीडा : तिरंदाजीत ऐतिहासिक सुवर्णपदक निश्चित, कोरियाचे आव्हान मोडत अभिषेक, ओजसची फायनलमध्ये धडक

क्रिकेट : Asian Games: नेपाळची कडवी झुंज मोडून भारताचा २३ धावांनी विजय, उपांत्य फेरीत धडक

क्रिकेट : Asian Games: यशस्वीच्या शतकानंतर रिंकू सिंहची फटकेबाजी, भारताने नेपाळसमोर ठेवले २०३ धावांचे आव्हान 

ठाणे : जिल्हा क्रीडा वर्तुळातून सुवर्ण पदक विजेता रुद्रांशचे अभिनंदन!

अन्य क्रीडा : Asian Games 2023 : भारताचे कांस्य क्षणात झाले रौप्य! ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत तिसरे येऊनही झाला चमत्कार  

अन्य क्रीडा : Asian Games 2023 : ऑटो चालकाची मुलगी ॲन्सी सोजनचा पराक्रम; तगड्या खेळाडूंना टक्कर देत जिंकले पदक

अन्य क्रीडा : Asian Games 2023 : शेतकऱ्याच्या पोरीची रौप्य क्रांती! पारुल चौधरी अन् प्रिती लांबा यांनी भारतासाठी जिंकले पदक

अन्य क्रीडा : Asian Games 2023 : भारतीय महिला कबड्डी संघाला धक्का, शेवटच्या ७ सेकंदात फिरला सामना