शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विधानसभा निवडणूक निकाल 2021

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम ही चार राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुचेरीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. त्यापैकी पश्चिम बंगालची निवडणूक चुरशीची होऊ शकते. ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाचं कमळ फुलणार का, नरेंद्र मोदी-अमित शाह जोडीचा करिष्मा पुन्हा चालणार का, याबद्दल देशभरात उत्सुकता आहे.

Read more

राजकारण : West Bengal Election Result 2021 Highlights: पश्चिम बंगालमध्ये भाजपाची जोरदार मुसंडी; ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये पिछाडीवर

राष्ट्रीय : Assam Assembly Election Results 2021 : आसाममध्ये मतमोजणीला सुरूवात; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप सुसाट

राष्ट्रीय : Exit Poll 2021: ममतांची हॅट् ट्रिक, भाजपचीही मुसंडी; तामिळनाडूत अण्णाद्रमुकला धक्का; एक्झिट पोलचे निष्कर्ष

राष्ट्रीय : Puducherry Exit Poll 2021: पंतप्रधान मोदींची जादू चालणार; पुद्दुचेरीमध्ये ‘कमळ’ फुलणार 

राजकारण : Exit Poll 2021: पश्चिम बंगालमध्ये 'धाकधुक' वाढली; पाहा, पाच राज्यांचे 'एक्झिट पोल' एका क्लिकवर

राष्ट्रीय : Kerala Exit Poll 2021: केरळमध्ये ४० वर्षांचा रेकॉर्ड मोडणार; पिनरायी विजयन सत्ता राखणार!

राजकारण : West Bengal Exit Polls 2021: पुन्हा ममता दीदी की मोदी?; पश्चिम बंगालमध्ये भाजपाची मुसंडी नक्की, पण...

राजकारण : Tamil Nadu Exit Poll 2021: तामिळनाडूत 'द्रविडी' दणका; अम्मांच्या पक्षाला 'बुरे दिन'

राजकारण : Assam Exit Poll 2021: 'चहाच्या मळ्या'त पुन्हा 'कमळ' फुलणार; आसामबाबत सगळ्या एक्झिट पोलचं एक(च)मत

राजकारण : West Bengal Election : पश्चिम बंगालच्या लोकांना उत्तम प्रशासन हवं; सत्तेत आल्यास घुसखोरी, तस्करी, हिंसाचाराला लगाम घालणार