लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एटीएम

एटीएम

Atm, Latest Marathi News

जिल्ह्यातील सर्वच एटीएम यंत्रे निर्धन ! - Marathi News |  All the ATM machines in the district are poor! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जिल्ह्यातील सर्वच एटीएम यंत्रे निर्धन !

बँकाना सलग सुट्यां आणि मार्चएण्डची कामे असल्यामुळे एटीएममध्ये कॅश भरणा झाली नाही. ३१ मार्च रोजी काही एटीएम मशिनमध्ये कॅश होती. मात्र त्यानंतर जिल्ह्यातील सर्वच एटीएममध्ये ठणठणाट होता. त्यामुळे एटीएम कार्डधारकांची धावपळ झाली. ...

कॅशलेस एटीएमने ग्राहकांची पंचाईत; व्यवहार कोलमडले - Marathi News | Cashless ATMs are a deterrent for customers; The behavior collapses | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कॅशलेस एटीएमने ग्राहकांची पंचाईत; व्यवहार कोलमडले

भगवान महावीर जयंती निमित्त बुधवारी बँकांना शासकीय सुट्टी होती. गुरुवारी गुडफ्रायडेची सुट्टी आल्याने सलग दोन दिवस बँकांचे व्यवहार ठप्प होते. ...

बनावट डेबिट कार्डद्वारे २१ लाखांची फसवणूक प्रकरणात एकास कोठडी - Marathi News | 21 lakh rupees fraud by Fake Debit Card, one person police custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट डेबिट कार्डद्वारे २१ लाखांची फसवणूक प्रकरणात एकास कोठडी

बनावट डेबिट कार्ड तयार करून २१ लाख ३४ हजार ३७५ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आणखी एकाला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे. ७ आॅक्टोबर २०१७ रोजी ही घटना घडली.  ...

एटीएम माहिती चोरणारा सापडला, रोमानियन नागरिक गजाआड - Marathi News | ATM information thieves found, Romanian nationals go awry | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एटीएम माहिती चोरणारा सापडला, रोमानियन नागरिक गजाआड

एटीएम मशिनला स्टीमर लाऊन एटीएम कार्डमधील गोपनीय माहिती चोरणाºया एका रोमानिया देशाच्या  नागरिकाला पणजी पोलिसांनी पकडले.  एक वर्षापूर्वी कॉर्पोरेशन बँकेतील खाते दारांची खाते साफ करून हादरा देणारा गुन्हेगारही हाच असल्याची शक्यताही पोलिसांना वाटत आहे.  ...

नागपूर जिल्ह्यात ‘एटीएम कार्ड’द्वारे फसवणूक; अनोळखी व्यक्तींवरील विश्वास अंगलट - Marathi News | Fraud in Nagpur through ATM card; Confidence of strangers is risky | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात ‘एटीएम कार्ड’द्वारे फसवणूक; अनोळखी व्यक्तींवरील विश्वास अंगलट

हल्ली बँक खातेदारांच्या ‘आॅनलाईन’ फसवणुकीसोबत त्यांना विश्वासात घेत मदत करण्याचा बहाणा करीत त्यांच्याकडील ‘एटीएम कार्ड’ची अदलाबदली करणे आणि पीन नंबर माहीत करून रकमेची परस्पर उचल करण्याचे प्रकार वाढले आहे. ...

चंद्रपूर जिल्ह्यात एटीएम मशीनमधून उडविले २३ लाख - Marathi News | 23 lakhs stolen from the ATM machine in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात एटीएम मशीनमधून उडविले २३ लाख

वरोरा येथील भारतीय स्टेट बँकेच्याचिमूर मार्गालगत असलेल्या एटीएम मशीनचे लॉक हॉयजॅक करून अज्ञात चोरट्याने २३ लाख रुपये लंपास केले. ...

‘फेविक्विक’ वापरून ते करायचे एटीएममधून पैसे लंपास - Marathi News | Using 'Favicuq', it will take money from ATMs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘फेविक्विक’ वापरून ते करायचे एटीएममधून पैसे लंपास

एटीएमममधून चोरी करण्यासाठी ‘स्कीमर’चा वापर केला जात असल्याचे अनेक घटनांमधून समोर आले होते. मात्र, आता ‘फेविक्विक’ वापरत एटीएमची बटन्स चिकटवून त्यातून पैसे काढण्याचा प्रकार अंधेरीत उघडकीस आला आहे. ...

एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; सीसी कॅमे-याला लावला कागद! - Marathi News | The attempt to break the ATM failed; CC cam-introduced paper! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; सीसी कॅमे-याला लावला कागद!

अकोला : आळशी प्लॉट येथे असलेल्या बँक आॅफ इंडियाच्या एटीएम मशीनच्या बाहेरील सीसी कॅमेºयाला सिल्व्हर कागद लावून सदर एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, नागरिक व पोलिसांच्या समयसुचकतेमुळे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्य ...