लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एटीएम

एटीएम

Atm, Latest Marathi News

ATM फोडणारे दोघे हरियाणा, बैतूलमधून जेरबंद, रेकॉर्डब्रेक वेळेत उलगडा - Marathi News | Two ATM breakers jailed from Baitul, Haryana, unraveled in record-breaking time | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ATM फोडणारे दोघे हरियाणा, बैतूलमधून जेरबंद, रेकॉर्डब्रेक वेळेत उलगडा

जरूडमधील ATM चोरी, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, कार जप्त ...

एटीएमशी छेडछाड करणाऱ्यांना अटक, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन - Marathi News | Those tampering with ATMs arrested, appeal to citizens to be careful | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएमशी छेडछाड करणाऱ्यांना अटक, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

कोलकाता (पश्चिम बंगाल) येथील रहिवासी चंदन रजत (४०) आणि बिहारच्या गया येथील रहिवासी विकास पासवान (२२) अशी आरोपींची नावे आहेत.  ...

नंदुरबारमध्ये महिनाभरात तीन वेळा एटीएमशी छेडछाड, १८ हजार चोरण्यात तीन भामट्यांना यश - Marathi News | In Nandurbar three times tampered with ATM three times in a month, three scammers succeeded in stealing 18,000 | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारमध्ये महिनाभरात तीन वेळा एटीएमशी छेडछाड, १८ हजार चोरण्यात तीन भामट्यांना यश

चोरट्यांनी यातून १८ हजार ४०० रुपये चोरून नेले. ३ ते २६ एप्रिलदरम्यान तीन वेळा हा प्रकार झाला. ...

खात्यात पैसे असूनही एटीएम व्यवहार अयशस्वी झाल्यास बँक भरणार दंड, जाणून घ्या डिटेल्स - Marathi News | PNB bank will pay fine for failed atm transaction even if there money in the account | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खात्यात पैसे असूनही एटीएम व्यवहार अयशस्वी झाल्यास बँक भरणार दंड, जाणून घ्या डिटेल्स

ग्राहकांना शुल्काबाबत माहिती देण्यासाठी एसएमएस अलर्ट पाठवण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरुन ग्राहक आपले खाते मेंटेन करू शकतील आणि 10 रुपये + जीएसटीचा दंड टाळू शकतील.  ...

भिवंडीत एटीएममधून पैसे काढताना नागरिकाची ७२ हजारांची फसवणूक - Marathi News | 72,000 defrauded of a citizen while withdrawing money from an ATM in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत एटीएममधून पैसे काढताना नागरिकाची ७२ हजारांची फसवणूक

शहरातील बाला कंपाऊंड परिसरात राहणारे कौसर लतीफ खान वय ४७ हे सोमवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास बागे फिर्दोस खंडू पाडा येथील युनियन बँकेचे ए टी एम मधून पैसे काढीत असताना पैसे निघाले नाहीत. ...

Banking: ATMमधून पैसे काढल्यानंतर हे बटन न चुकता दाबा, अन्यथा होईल मोठं नुकसान  - Marathi News | Banking: Press this button without fail after withdrawing money from ATM, otherwise there will be big loss | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ATMमधून पैसे काढल्यानंतर हे बटन न चुकता दाबा, अन्यथा होईल मोठं नुकसान 

ATM Banking: डेबिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही एटीएम मशीनमधून हवे तेव्हा पैसे काढू शकता. त्यामुळे गरजेच्या वेळी पैसे काढण्यासाठी बँकेत जावं लागत नाही. मात्र एटीएममधून पैसे काढतेवेळी खूप खबरदारी घेतली पाहिजे ...

स्टेट बँकेचे एटीएम मशीन फोडले; २७ लाखाची रक्कम चोरीस  - Marathi News | atm machines of state bank were broken sum of 27 lakh was stolen | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :स्टेट बँकेचे एटीएम मशीन फोडले; २७ लाखाची रक्कम चोरीस 

लोणीव्यंकनाथचे हे एटीएम मशीन फोडण्याची ही चौथी वेळ आहे. ...

आता ATM मधून सहजपणे मिळणार १०० रुपयांच्या नोटा, सरकारनं दिला महत्वाचा आदेश! - Marathi News | easily withdraw 100 200 rupees notes from atm government issues order | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता ATM मधून सहजपणे मिळणार १०० रुपयांच्या नोटा, सरकारनं दिला महत्वाचा आदेश!

ATM मध्ये कमी चलनाच्या नोटांची खूप मागणी असते. सामान्यत: लोकांना कमी किमतीच्या नोटांमधून व्यवहार करणं सोपं जातं. ...