लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एटीएम

एटीएम

Atm, Latest Marathi News

एटीएम कार्डसह बँक काढते प्रत्येक ग्राहकाचा विमा! - Marathi News | Bank withdraws with ATM card, each customer's insurance! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एटीएम कार्डसह बँक काढते प्रत्येक ग्राहकाचा विमा!

एटीएम कार्डधारकांस कार्ड देत असतानाच संबंधित  बँकेकडून त्या ग्राहकाचा  वीमा काढला जातो; मात्र याबाबतची माहिती  ग्राहकांना नसल्याने कुणी दावा करण्याच्या भानगडीत पडत नाही, त्यामुळे  एटीएम विमा संदर्भात जनजागृती करण्याची आणि विमाप्रकरणी दावा  करण्याची ग ...

‘एटीएम कार्ड’ तपासणीच्या नावाखाली दोघांची फसवणूक! - Marathi News | Two cheating in the name of 'ATM card' inspection! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘एटीएम कार्ड’ तपासणीच्या नावाखाली दोघांची फसवणूक!

वाशिम: ‘एटीएम कार्ड’ला आधार क्रमांक जोडला गेला नसल्याने तुमच्या कार्डचे ‘व्हेरीफिकेशन’ करायचे आहे, असे कारण दाखवून अज्ञात आरोपींनी शहरातील दोघांना २९ हजार रुपयांनी गंडविल्याचा प्रकार सोमवार, २0 नोव्हेंबरला उघडकीस आला.  ...

डेबिट, क्रेडिट कार्ड व्यवहारात मोठी वाढ - Marathi News | Debit, a big increase in credit card transactions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डेबिट, क्रेडिट कार्ड व्यवहारात मोठी वाढ

मुंबई : डेबिट आणि क्रेडिट कार्डवरील व्यवहार यावर्षी सप्टेंबर महिन्यात ७४,०९० कोटी रुपयांचे झाले. ...

एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडून सहा लाख 38 हजाराची रोकड लंपास - Marathi News | HDFC Bank's ATM breaks six lakh 38 thousand cash lamps | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडून सहा लाख 38 हजाराची रोकड लंपास

एचडीएफसी बँक शाखेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी गॅस मशीन व कटरच्या सहाय्याने फोडून 6 लाख 38 हजारांची रोकड लंपास केल्याची घटना आज च्या पहाटे दोनच्या सुमारास घडली. ...

सोलापूरातील एटीएमची सुरक्षा वाºयावर, केवळ सीसीटीव्ही अन् पोलिसांवर मदार  - Marathi News | On the safety and security of Solapur ATM, only the CCTV and police officers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील एटीएमची सुरक्षा वाºयावर, केवळ सीसीटीव्ही अन् पोलिसांवर मदार 

नवी मुंबईतील बँक आॅफ बडोदाची शाखा भुयार खणून फोडून चोरट्यांनी लॉकरमधील लाखो रुपयांचे दागिने लुटले. याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील विविध बँकांची मध्यरात्री पाहणी केली असता, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि  एक-दोन खासगी बँकांचा अपवाद वगळता अन्य कोणत ...

लवकरच चेकबुक होणार इतिहासजमा, डिजिटल व्यवहाराला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न - Marathi News | Government will try to promote digital behavior soon, will be a check book | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लवकरच चेकबुक होणार इतिहासजमा, डिजिटल व्यवहाराला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न

नवी दिल्ली- डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी सरकार एक मोठं पाऊल उचलण्याच्या विचारात आहे. ...

एटीएम कार्डद्वारे चोरीचे पैसे बँकांनी द्यावेत! ग्राहकांना त्यांचे पैसे लवकरच परत मिळण्याची आशा - Marathi News |  Bank to give stolen money through ATM card! The customers hope to get their money back soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एटीएम कार्डद्वारे चोरीचे पैसे बँकांनी द्यावेत! ग्राहकांना त्यांचे पैसे लवकरच परत मिळण्याची आशा

स्किमर यंत्राद्वारे बनावट डेबिट कार्ड बनवून खात्यातून पैसे चोरी झाल्यास, ग्राहकांना ते पैसे देण्याची जबाबदारी बँकांचीच आहे. त्यांनी सुरक्षिततेचे नियम न पाळल्याने हा प्रकार घडला आहे. ...

बँक आॅफ इंडियाचे एटीएम नेहमीकरिता बंद - Marathi News | Bank of India ATMs are always discontinued | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बँक आॅफ इंडियाचे एटीएम नेहमीकरिता बंद

येथील बँक आॅफ इंडियाचे एटीएम आता कायमचेच बंद झाल्याचे सांगण्यात येत असल्याने नागरिकांची भटकंती होत आहे. शिवाय त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...