लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद

जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद

Aurangabad collector office, Latest Marathi News

दिवाळीनंतर पाडापाडीचे फटाके ! ८ नोव्हेंबरपासून लेबर कॉलनी क्वार्टर्सवर बुलडोझर - Marathi News | Demolition firecrackers after Diwali! Bulldozers on Labor Colony quarters from November 8 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिवाळीनंतर पाडापाडीचे फटाके ! ८ नोव्हेंबरपासून लेबर कॉलनी क्वार्टर्सवर बुलडोझर

सदनिकांमध्ये राहणाऱ्यांना प्रशासनाने दिली आठ दिवसांची नोटीस ...

४१ वर्षांत ३ लाखांचे २३ लाख झाले; थकीत बिलाचा वडिलांनी सुरु केलेला लढा मुलाने जिंकला, जप्ती टळली - Marathi News | 3 lakhs to 23 lakhs in 41 years; The boy won the fight started by the father of the exhausted Bill, the confiscation was avoided | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :४१ वर्षांत ३ लाखांचे २३ लाख झाले; थकीत बिलाचा वडिलांनी सुरु केलेला लढा मुलाने जिंकला, जप्ती टळली

पाझर तलावाच्या बिलासाठी ४१ वर्षांपासून लढा सुरु आहे, वडिलांनी केले काम, मुलाची सुरू आहे पायपीट ...

औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त होण्याची नामुष्की टळली  - Marathi News | The disgrace of confiscating the chair of Aurangabad District Collector was averted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त होण्याची नामुष्की टळली 

फुलंब्री तालुक्यातील बाभूळगाव येथील लघुसिंचन प्रकल्पासाठी १९८० मध्ये जमीन संपादित करण्यात आली होती. त्यातील शेतकऱ्यांचा मावेजा अद्याप मिळाला नाही. ...

लक्ष द्या ! लस घेतली असेल तरच सरकारी कार्यालयात मिळणार प्रवेश - Marathi News | Pay attention! Admission to government office will be available only if covid vaccinated | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लक्ष द्या ! लस घेतली असेल तरच सरकारी कार्यालयात मिळणार प्रवेश

corona vaccine: शासकीय कार्यालयात येणाऱ्या सर्व अभ्यागतांनी किमान कोविड-१९ लसचा पहिला डोस घेतलेला असणे आवश्यक ...

तुकडाबंदीच्या ‘पळवाटे’ला लगाम; जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलले - Marathi News | ‘loopholes’ of fragmentation closed; The district administration took action | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तुकडाबंदीच्या ‘पळवाटे’ला लगाम; जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलले

राज्य मुद्रांक विभागाने १२ जुलैपासून तुकडी बंदी नियमाचे परिपत्रक काढल्यामुळे एनए-४४ (अकृषी जमिनी/ नॉन ॲग्रिकल्चर) वगळता इतर सर्व घरे, जागा, प्लॉटची रजिस्ट्री तीन महिन्यांपासून बंद आहे. ...

अखेर पैठण नगर पालिकेचे व्यापारी संकुल जमीनदोस्त - Marathi News | Finally, the commercial complex of Paithan Municipality is a demolition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर पैठण नगर पालिकेचे व्यापारी संकुल जमीनदोस्त

यात्रा मैदान परिसरात नगर परिषदेने बांधलेल्या व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांना नगर परिषद प्रशासनाने गाळे खाली करण्याची बुधवारी २४ तासाची नोटीस दिली होती. ...

पैठण नगर पालिकेचे व्यापारी संकूल पाडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | District Collector orders demolition of commercial complex of Paithan Municipality | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठण नगर पालिकेचे व्यापारी संकूल पाडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

रमेश लिंबोरे यांनी ३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना निवेदन देऊन या बाबत कारवाई करण्याची विनंती केली होती. ...

हॉटेल्सची वेळ वाढविण्याबाबत आज सायंकाळपर्यंत निर्णय ? - Marathi News | Decision to extend hotel hours in Aurangabad till this evening? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हॉटेल्सची वेळ वाढविण्याबाबत आज सायंकाळपर्यंत निर्णय ?

Aurangabad Break The Chain : पुण्यात शहरात तर नागपूरमध्ये पूर्ण जिल्ह्यात परवानगी दिली आहे. ...