लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद

जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद

Aurangabad collector office, Latest Marathi News

विनापरवाना बांधलेले १० हजारांपेक्षा जास्त फार्महाउस प्रशासनाच्या रडारवर - Marathi News | 10,000 unlicensed farmhouses on administration's radar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विनापरवाना बांधलेले १० हजारांपेक्षा जास्त फार्महाउस प्रशासनाच्या रडारवर

गेल्या महिन्यात ‘एमआयएम’ने एका फार्महाउसवर कवालीचा कार्यक्रम घेऊन कोरोना अनुषंगाने निर्धारित केलेल्या नियमावलीचे उल्लंघन केल्यामुळे प्रशासनाने पूर्ण जिल्ह्यात फार्महाउसचे बांधकाम आणि उद्देश तपासण्याची माेहीम सुरू केली आहे. ...

विद्यार्थ्यांना प्रतिज्ञापत्रासाठीचे मुद्रांक शुल्क माफ; मोठ्या आर्थिक उलाढालीला बसला लगाम - Marathi News | Stamp duty waiver for affidavits for students; Financial turnover is under control | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थ्यांना प्रतिज्ञापत्रासाठीचे मुद्रांक शुल्क माफ; मोठ्या आर्थिक उलाढालीला बसला लगाम

Bond Paper Not Require for Affidavit to Students शासनाने वेळोवेळी सांगितलेले असतानाही बाजारात मुद्रांक पेपरविना कोणतेही काम होत नसल्याचे दिसते आहे. ...

Corona Virus : औरंगाबादमध्ये पूर्वीचेच निर्बंध कायम; कोरोनाबाधितांची संख्या कमी असली तरी टेस्टिंग वाढणार - Marathi News | Corona Virus: Earlier restrictions in Aurangabad; Although the number of corona patients is low, testing will increase | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Corona Virus : औरंगाबादमध्ये पूर्वीचेच निर्बंध कायम; कोरोनाबाधितांची संख्या कमी असली तरी टेस्टिंग वाढणार

Corona Virus in Aurangabad : जिल्ह्यातील कोविड संसर्गाचे प्रमाण आटोक्यात येत असून संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांनी शिस्तीचे पालन करणे गरजेचे आहे. ...

हवामानाच्या अचूक अंदाजासाठी औरंगाबादला ‘डॉप्लर रडार’ बसवू - Marathi News | We will install Doppler radar in Aurangabad for accurate weather forecasting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हवामानाच्या अचूक अंदाजासाठी औरंगाबादला ‘डॉप्लर रडार’ बसवू

या विभागासाठी हवामान विभागाचे स्वतंत्र केंद्र नसल्यामुळे पावसाचा अचूक अंदाज कळत नाही. ...

दोन वर्षांत १०० कोटींचा महसूल बुडाला; आता वाळूचोरी रोखण्यासाठी लावणार सशस्त्र रक्षक - Marathi News | 100 crore revenue sank in two years; Now armed guards will be deployed to prevent sand theft | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन वर्षांत १०० कोटींचा महसूल बुडाला; आता वाळूचोरी रोखण्यासाठी लावणार सशस्त्र रक्षक

जिल्ह्यात वाळू, रेती निर्गती सुधारणा धोरणानुसार अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. ...

अखेर पर्यटनस्थळे अनलॉक; मर्यादित प्रवेश, कोरोना नियमांचे पालन करण्याच्या आदेशासह परवानगी - Marathi News | Finally unlock tourist destinations; Limited access, permission with orders to comply with Corona rules | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर पर्यटनस्थळे अनलॉक; मर्यादित प्रवेश, कोरोना नियमांचे पालन करण्याच्या आदेशासह परवानगी

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बुधवारी सकाळी आदेश काढत काही नियमांसह गुरुवारी ( दि. १७ ) सकाळी ६ वाजेपासून जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, ऐतिहासिक वास्तू उघडण्यास परवानगी दिली. ...

Corona Virus : सर्वसामन्यांच्या लुटीला अंकुश; ऑडिटनंतर खासगी हॉस्पिटल्सनी २७ लाख परत केले - Marathi News | Corona Virus: Private hospitals return Rs 27 lakh after audit | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Corona Virus : सर्वसामन्यांच्या लुटीला अंकुश; ऑडिटनंतर खासगी हॉस्पिटल्सनी २७ लाख परत केले

Corona Virus: गेल्या पंधरवड्यात १४ खासगी रुग्णालयांनी कोरोना उपचारासाठी वैद्यकीय देयकांमध्ये ४४ लाख ७७ हजार १३१ रुपये इतकी ज्यादा रकमेची आकारणी केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. ...

आता जबाबदारी नागरिकांची; अंशत: लॉकडाऊनद्वारे अर्थव्यवस्था आणि आरोग्य यातील सुवर्णमध्याचा प्रयत्न - Marathi News | Now the responsibility lies with the citizens; An attempt at a golden mean between economy and health through partial lockdown | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता जबाबदारी नागरिकांची; अंशत: लॉकडाऊनद्वारे अर्थव्यवस्था आणि आरोग्य यातील सुवर्णमध्याचा प्रयत्न

Partialy Lockdown in Aurangabad : उद्योगचक्र सुरळीत चालावे, हातावर पोट असणाऱ्यांचे नुकसान होऊ नये. या अनुषंगाने सर्व संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली होती. ...