लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद

जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद

Aurangabad collector office, Latest Marathi News

जी-२० परिषदेपूर्वी औरंगाबाद ते अजिंठा रस्ता पूर्ण करण्याचा प्रशासनाचा संकल्प - Marathi News | administration's resolution to complete Aurangabad to Ajantha road before G-20 conference | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जी-२० परिषदेपूर्वी औरंगाबाद ते अजिंठा रस्ता पूर्ण करण्याचा प्रशासनाचा संकल्प

या रस्त्याचे काम २०१८ पासून सुरू आहे. हा सिमेंट काँक्रीटचा असलेला चौपदरी रस्ता अद्याप वाहतुकीसाठी पूर्णपणे वापरता येत नाही. ...

दारिद्र्य रेषेखालील नागरिकांचे १७ वर्षांपासून सर्वेक्षण नाही; गरिबांना मिळतोय का योजनांचा लाभ? - Marathi News | There has been no survey of citizens below the poverty line for 17 years; Are the poor getting the benefits of government schemes? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दारिद्र्य रेषेखालील नागरिकांचे १७ वर्षांपासून सर्वेक्षण नाही; गरिबांना मिळतोय का योजनांचा लाभ?

समाजातील निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग शारीरिक व मानसिक आजार, विधवा आणि अनाथ बालकांचे जीवनमान सुसाह्य करण्यासाठी सरकार विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत करत असते. ...

दादागिरी थांबवून शिस्तीने वागा,नंतरच मीटर दरवाढ; जिल्हाधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांचे टोचले कान - Marathi News | Stop bullies and be disciplined, then increase meter rates; Collector shouts on rickshaw drivers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दादागिरी थांबवून शिस्तीने वागा,नंतरच मीटर दरवाढ; जिल्हाधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांचे टोचले कान

जिल्ह्याधिकाऱ्यांची रिक्षाचालकांना विविध सूचना; रिक्षाचालकांकडून मीटर दरवाढीची मागणी होत आहे परंतु मीटर दरवाढीचा बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. ...

सिडको एन-४ मधील प्रस्तावित वाईन शॉपला नागरिकांचा विरोध; जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन - Marathi News | Citizen opposition to proposed wine shop in CIDCO N-4; A statement to the District Collector | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडको एन-४ मधील प्रस्तावित वाईन शॉपला नागरिकांचा विरोध; जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने दुकानास मान्यता देण्यात येऊ नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ...

७० वर्ष जुनी लेबर कॉलनी भुईसपाट; उभारणार मंत्रालयाच्या धर्तीवर प्रशासकीय संकुल, अशी झाली कारवाई - Marathi News | The administrative complex will be on the lines of the ministry in the Labor Colony, know the journey of action | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :७० वर्ष जुनी लेबर कॉलनी भुईसपाट; उभारणार मंत्रालयाच्या धर्तीवर प्रशासकीय संकुल, अशी झाली कारवाई

प्रशासकीय इमारतीसाठी ४० कोटींची तरतूद, सपाटीकरण होताच आराखडा, निविदेची होणार तयारी ...

'शासनाने तीन पिढ्यांची नाळ तोडली'; लेबर कॉलनीतील पाडापाडी पाहून अनेकांना अश्रू अनावर - Marathi News | The umbilical cord of three generations was broken; The 70-year-old labor colony in Aurangabad finally demolition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'शासनाने तीन पिढ्यांची नाळ तोडली'; लेबर कॉलनीतील पाडापाडी पाहून अनेकांना अश्रू अनावर

८ नोव्हेंबर, २०२१ रोजी जिल्हा प्रशासनाने लेबर कॉलनीतील इमारती धोकादायक झाल्याचे सांगून त्या पाडण्याच्या नोटिसा होर्डिंग्सद्वारे बजावल्या होत्या. ...

पाडापाडीमुळे लेबर काॅलनी परिसरात उद्या कलम १४४ लागू, वाहतूक मार्गातही बदल  - Marathi News | Section 144 will be implemented in Labor Colony area tomorrow due to demolition, change in transport route also | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाडापाडीमुळे लेबर काॅलनी परिसरात उद्या कलम १४४ लागू, वाहतूक मार्गातही बदल 

प्रत्यक्ष मोहिमेत भाग घेणाऱ्यांच्या व्यतिरिक्त अन्य नागरिकांना लेबर कॉलनी परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. ...

सदनिका धारकांची लेबर कॉलनीत आज शेवटची सायंकाळ; उद्या पहाटेपासून सुरु होणार पाडापाडी - Marathi News | Last evening in Labor Colony; The demolition will start from tomorrow morning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सदनिका धारकांची लेबर कॉलनीत आज शेवटची सायंकाळ; उद्या पहाटेपासून सुरु होणार पाडापाडी

न्यायालयाच्या आदेशानुसार सदनिकाधारकांना स्वत: हून घरे रिकामी करणे बंधनकारक, तसे न झाल्यास पोलीस बळाचा वापर ...